तुफानी घटना: भररस्त्यात तरुणींची झटापट, हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल!

सोशल मीडियाच्या जमाण्यात सध्या प्रत्येक घडामोडी क्षणात पोहचत असते. (wall street)अपघात, भंयकर घटना किंवा एखाद्या महत्त्वाच्या घडामोडींचे व्हिडिओ लगेच व्हायरल होतात. तसाच एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चांगलाच गाजत आहे, ज्यात दोन तरुणांची भररस्त्यात जोरदार हाणामारी चाललेली आहे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एका रस्त्यावर तीन तरुणी आणि एक तरुण दिसत आहे. सुरुवातीस तुम्ही पाहु शकता त्या तीन तरुणींमध्ये वाद सुरु असतात आणि तो तरुण त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतो मात्र त्यातील दोन तरुणी एकमेंकीना मारत असतात.

तिथे असलेला तो तरुण आणि दुसरी एक तरुणी हाणामारी करत असलेल्या तरुणींची मारामारी शांत करण्याचा पूर्ण प्रयत्न करताना दिसून येत आहेत. तरुणींचा संपूर्ण राडा रस्त्यावरुन जाणारा-येणारा प्रत्येकजण पाहत असून हाणामारीचा व्हिडिओ एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.व्हायरल होत असलेला व्हिडिओ सध्या ”एक्स” या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पाहिला जात असून तो व्हिडिओ या अकाउंटवर(wall street)पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ कुठल्या शहरातील आहे हे समजू शकलेले नाही मात्र व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,”तरुणींचा भररस्त्यात राडा”,असे लिहिण्यात आलेले आहे. सध्या या व्हिडिओला नेटकऱ्यांनी मोठी पसंती दर्शवली असून असंख्य लाईक्स व्हिडिओला मिळाले आहे.

तरुणींच्या हाणामारीचे नेमके कारण काय ते समजू शकलेले नाही, मात्र व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रियाही केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले,” काय राव या तरुणी” तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,” नक्की पोरावरुन राडा झाला असेल” तर अनेक यूजर्संनी,(wall street)”ठिकाण कुठले आहे” हे विचारले आहे तर अनेक यूजर्संनी,”गमतीदार प्रतिक्रिया” केलेल्या आहेत.

हेही वाचा :

पाणी प्रदूषणामुळे मिरजेतील गणेश तलावात ६०० किलो मासे मृत

हेल्मेट सक्तीबाबत महिलेचे विचित्र विधान; ऐकून पोलीसही झाले हैराण

थरकाप उडवणारी घटना; १५ वर्षीय मुलाच्या शरीराचे १७ तुकडे करून पुरले