“दिल्लीतून एकनाथ शिंदेंचे फोन टॅप, त्यांच्याच आमदाराची माहिती”; ठाकरे गटाच्या नेत्याचा गौप्यस्फोट

आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप(political updates) पुरस्कृत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सध्या फारसे संबंध नाहीत. शिंदे आणि त्यांच्या लोकांचे फोन टॅप केले जातात.

त्यांच्या हालचालींवर पाळत ठेवली जात असल्याचा संशय शिंदेंना आहे असे त्यांच्या आमदारनेच सांगितले असा खळबळजनक गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यांच्या या गौप्यस्फोटानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा :

या क्रेडिट कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी! आता कर्जही मिळणार

डॉक्टर नवऱ्यानेच रचला बायकोच्या हत्येचा कट, मेहुणीसोबतच्या ‘त्या’ फोटोमुळे…

महिला उद्योजाकांना सरकारची साथ ! मिळणार तब्बल ‘इतक्या’ कोटींचे कर्ज, अर्थमंत्र्यांची घोषणा