थरारक गाडी पुढे जात असतानाच अचानक डोंगर कोसळला पाहा अंगावर काटा आणणारा VIDEO

हिमाचल प्रदेशच्या कुल्लू जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस (moving)आणि बर्फवृ्ष्टी सुरु आहे.त्यामुळे सातत्याने तिथे डोंगरावरुन दरड कोसळत आहेत.त्यातच सध्या कुल्लू जिल्ह्याकील एका भागतही अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे,जिथे एक कार चालक थोडक्यात बचावला गेला आहे.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक परिसर दिसत असून तिथे जोरदार पाऊस सुरु आहे.अशा या पावसात एक कार चालक डोंगराच्या बाजूने जात असतो.मात्र त्यावेळी डोंगरावरुन अचानक दरड कोसळते.कार चालकाने ब्रेक लावल्याने थोडक्यात त्याचा जीव बचावला गेला आहे.सर्व खरारक घटना तेथिलच(moving) एका पर्यटकाच्या कॅमेऱ्याक कैद झाली असून हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय.
या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे.व्हिडिओ अपलोड करण्यासोबत ”सरवारीजवळ टेकडी कोसळली, वाहन स्वार थोडक्यात बचावला”असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे.व्हिडिओला लोकांनी हजारो लाईक्स आणि लाखोंच्या संख्येने या धक्कादायक घटनेच्या व्हिडिओला लाईक्स मिळाले आहेत.(moving)शिवाय या प्रसंगानंतर नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत.
एका यूजरने व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट केली,”वेळ सर्वात शक्तिशाली आहे” ,दुसऱ्या यूजरने कमेंट केली,”ड्रायव्हरचा आत्मा थरथरला असेल”तर तिसऱ्या यूजरने कमेंट केली,”जर ड्रायव्हरने ब्रेक लावला नाही तर तो सरळ वर गेला असता” तर काहींनी हैराणजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.
हेही वाचा :
30 वर्षांनी सोनाली आणि राज ठाकरे दिसले एकत्र
इचलकरंजी पत्नीचा मृत्यू, अन् पतीने घेतली कृष्णा नदीत पुलावरून उडी
तुमच्या मुलीला लग्नात चुकूनही ‘या’ भेटवस्तू देऊ नये, अन्यथा..