देवीच्या शेजारी लावला पॉर्नस्टार मिया खलिफाचा फोटो मंदिरात उडाला गोंधळ
देवीच्या उत्सवासाठी पोस्टर लावला, पण या पोस्टरमध्ये दिसतोय मिया (photo)खलिफाचा फोटो, हा प्रकार पाहून भक्तजण भडकले आणि पोलीस तक्रार केली. आता तुम्हीच सांगा पोलिसांनी कुठली कारवाई केली पाहिजेसोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असतं. पण यामधील काही गोष्टी पाहून कशी प्रतिक्रिया द्यावी हेच कळत नाही. आता हेच प्रकरण पाहा, तमिळनाडूमधील एका मंदिरात एक होर्डिंग लावलं होतं. या होर्डिंगवर गावातील अनेक तरुण मुला-मुलींचे फोटो होते. आपल्याकडे दही-हंडी किंवा गणेशोत्सवात वगैरे लावतात ना तस्से. आता तुम्ही म्हणाल मग यात काय विशेष? पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या होर्डिंगवर देवीच्या शेजारी चक्क पॉर्नस्टार मिया खलिफाचा फोटो लावला होता. हे होर्डिंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे फोटो पाहून खरंच तुम्ही सुद्धा डोक्याला हातच लावाल.
हे पोस्टर या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. कांजीपूरम येथील मंदिरात देवीच्या उत्सवाच्या निमित्तानं मंदिराबाहेर काही होर्डिंग्स लावण्यात आली होती. (photo)यापैकी एका होर्डिंगवर चक्क मिया खलीफाचा फोटो होता. ती देवीच्या शेजारी उभी होती आणि तिच्या डोक्यावर एक कलश होता. या होर्डिंगचा फोटो कोणीतरी काढला आणि तो इंटरनेटवर व्हायरल केला. फोटो व्हायरल झाल्यानंतर स्थानिक लोकांनी या प्रकरणी आवाज उठवला. आणि पोलीस कारवाई करून ते पोस्टर काढून टाकलं.
Mia Khalifa's photo seen on a hoarding for the Aadi festival in Tamil Nadu's Kancheepuram.
— Vani Mehrotra (@vani_mehrotra) August 8, 2024
The local police were informed after which the hoarding was removed.#TamilNadu pic.twitter.com/fPPAIQa3F8
पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत(photo). कारण गावकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार मिया खलिफाच्या फोटोमुळे गावकऱ्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे गुन्हेगारांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली जात आहे. असो, हे पोस्ट पाहिल्यानंतर तुमच्या डोक्यात कुठले विचार आले? तुम्ही देखील आपले विचार व्यक्त करा.
हेही वाचा:
उद्धव ठाकरेंची दिल्ली दौऱ्यावर महाविकास आघाडीच्या नेतृत्वावर चर्चा
कोल्हापूर जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाला चालना: आयुर्वेदिक व योग महाविद्यालयांना मंजुरी
विनेश फोगटची ऑलिम्पिकमधून अपात्रता: कोर्टात धाव घेऊन रौप्यपदक मिळवण्यासाठी अपील