मनातील इच्छा-आकांक्षा पूर्ण होणार, भोलेनाथ आज ‘या’ राशींवर राहणार प्रसन्न
आज 23 डिसेंबररोजी मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी(zodiac signs) आहे. अष्टमी तिथी सोमवारी सायंकाळी 5 वाजून 8 मिनिटांपर्यंत राहील. तसेच आज सायंकाळी 7 वाजून 54 मिनिटांपर्यंत सौभाग्य योग राहील.तर राहू काळ 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल ते 9 वाजेपर्यंत असेल. तर आज आठवड्याची सुरुवात कशी होईल, ते पाहुयात.
मेष:- धार्मिक वा आध्यात्मिक कार्यात सहभाग घ्याल. अनेक प्रश्नांची उकल काढता येईल. स्वत:साठी वेळ काढावा.कुटुंबातील वाद संपुष्टात येतील. दिवसाच्या शेवटी आनंदवार्ता ऐकू येईल.
वृषभ:- तुम्हाला आज आवडीचे विवाहस्थळ चालून येईल. तुमच्या मनातील इच्छा(zodiac signs) देखील आज पूर्ण होतील. तुमच्यावर आज भोलेनाथ यांची कृपा असेल.
मिथुन:- आजचा दिवस ताजातवाना असेल. नवविवाहितांना सरप्राइज मिळेल. व्यावसायिकांना चांगला फायदा मिळेल. चारचौघात कौतुक केले जाईल.
कर्क:- आज जवळचा प्रवास योग आहे. वाहन चालवताना काळजी घ्यावी. योग साधना करावी. मनातील काही प्रश्नांची उत्तरे मिळतील. तुमचा नोकरीचा शोध देखील आज पूर्ण होईल.
सिंह:- व्यापार्यांसाठी आजचा दिवस फलदायी असेल. नवीन संधी चालून येईल. विद्यार्थ्यांना नवीन आव्हान स्वीकारता येईल. तुमची एकाग्रता वाढेल.
कन्या:- जमिनीशी संबंधित व्यवहार पार पडेल. कौटुंबिक जीवनात शुभ परिणाम पहायला मिळतील. तुमच्यावर आज महादेव प्रसन्न राहतील.
हेही वाचा :
माजी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा भीषण अपघात….
लोकसेभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर
सांगलीतून रुपाली चाकणकर यांचा मोठा दावा; म्हणाल्या, आता आमच्या पक्षात…