आज शनिवारी, महादेव ‘या’ राशींवर करणार सुखाचा वर्षाव!

दैनिक राशिफळ हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी असते, ज्यामध्ये मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या राशींचे(zodiac signs) तपशीलवार वर्णन केले जाते.

ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते. त्यानुसार, आजचा 7 डिसेंबरचा दिवस कसा असणार याचे राशीभविष्य(zodiac signs) खाली दिले आहे.

मिथुन:- वैचारिक गुंतागुंत वाढवू नका. जोडीदाराचे प्रगल्भ विचार दिसून येतील. शिस्तीचे धोरण ठेवा. आया तुम्हाला कलेच्या क्षेत्रात मोठे यश मिळेल. वैद्यक शास्त्रातील विद्यार्थ्यांना यश मिळणार. आज तुम्हाला परदेशात नोकरीसाठी संधी चालून येईल.

कर्क:- तुमची कर्जे आज फिटतील. हातातील काम मन लावून करा. एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा कराल. एकाच गोष्टीवर अडून राहू नका. आज तुम्हाला आवडत्या व्यक्तीकडून भेटवस्तू मिळेल. एकंदरोट आजचा दिवस आनंदी आणि प्रसन्न जाईल.

सिंह:- कामानिमित्त लहान प्रवास घडतील. दिनक्रम व्यस्त राहील. कार्यालयीन कामे सुरळीत पार पडतील. घरातील वातावरण छान राहील. मुलींचे विवाहस्थळ जुळून येतील. तुमच्यावर आज भोलेनाथ यांची कृपा राहील.

कन्या:- आत्मविश्वासाने कार्यरत रहा. प्रयत्नात कसूर करू नका. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. आज तुमच्यावर महादेव सुखाचा वर्षाव करतील. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.

हेही वाचा :

अखेर रिलायन्सला JioHotstar डोमेन परत मिळालंच!

कोल्हापूर हादरलं! शिळा केक खाल्ल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू,

सांगली क्राइम: माजी उपसरपंचावर दिवसाढवळ्या हल्ला गळा चिरून केली हत्या