VIDEO व्हीलचेअरवरून खोल दरीत उडी पुढे जे घडलं ते अंगावर शहारे आणणारं
सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे आपण (activities)अनेकदा पाहतो. यामध्ये तुम्ही अनेकदा लोक विविध प्रकारचे उपक्रम करताना पाहिले असेल. भूतकाळावर नजर टाकली तर साहस आणि स्टंटचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज बऱ्याचदा आपल्याला थक्क करतात किंवा आपल्या अंगावर काटा आणतात. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक व्यक्ती व्हीलचेअरवर बसून खोल दरीत उडी मारताना दिसून येत आहे, मात्र तो असे का करतो? चला जाणून घेऊयात.धाडसाचे अनेक व्हिडिओज तुम्ही सोशल मीडियावर आजवर पाहिले असतील मात्र सध्या जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो पाहून तुमचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही.
हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आश्चर्याचा धक्का देऊन जाईल. आपल्यात हिंमत असेल तर कोणतेही काम अवघड नसते असे म्हणतात. जरी त्याला काम करणे कठीण वाटत असेल. असाच एक धाडसी पण तितकाच धक्कादायक असा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये (activities)व्हीलचेअरवर बसलेला व्यक्ती त्याच्या व्हीलचेअरवर बसून बंजी जंपिंग करताना दिसून येत आहे. त्याचा हा व्हिडिओ पाहून अनेकजण थक्क झाले आहेत तसेच काही लोक व्यक्तीच्या धाडसाचे आता कौतुक करत आहेत.
आता तुम्ही विचार कराल की, बंजी जंपिंग इतके अवघड काम नाही. हे तर कोणीही करू शकतो. पण बंजी जंपिंग करणारी व्यक्ती व्हीलचेअरवर आहे. म्हणजे त्याला चालता येत नाही. पण असे असूनही त्याच्या शारीरिक अपंगत्वाने त्या माणसाचे धैर्य खचू दिले नाही. त्याने व्हीलचेअरवर बसून बंजी जंपिंग केले आणि तेही 117 मीटर उंचीवरून. हे सर्व दृश्य पाहून आता अनेकांच्या अंगावर काटा आला आहे. हा व्हिडिओ (activities)सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. लोक हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.
हा व्हायरल व्हिडिओ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला 2.35 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे. अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स करत व्यक्तीच्या या धाडसावर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “त्याने दाखवलेले धैर्य खूप प्रेरणादायी आहे, धन्यवाद” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “काही दृश्यांसाठी इतका धोका पत्करण्याची गरज खरोखरच समजली नाही!
हेही वाचा :
विशेष अधिवेशनाला आजपासून सुरूवात:नवनिर्वाचित आमदार घेणार शपथ
IND VS AUS मॅचमध्ये राडा, संतापलेल्या सिराजने ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूला बॉल फेकून मारला
राज ठाकरे म्हणजे भाजपाच्या हातातलं खेळणं; फडणवीसांच्या ‘त्या’ विधानानंतर राऊतांची फटकेबाजी