VIDEO: जनाची नाही तर मनाची लोकलमध्ये कपलचे लज्जास्पद कृत्य

चालू ट्रेनमध्ये कपल प्रवाशासमोर अश्लील कृत्य करू लागतात, जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा(viral video) धक्का बसतो. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचा लज्जास्पद व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.प्रेमात लोक आंधळी होतात असे म्हटले जाते. प्रेम करताना जगाचा विचार केला जात नाही असेही सांगितले जाते. मात्र सध्याच्या काळात या प्रेमाच्या व्याख्या फार बदलल्या आहेत. आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी सध्याची तरुणाई अजिबात वेळ घालवत नाही आणि गार्डन, ट्रेन अशा सार्वजनिक ठिकाणी आपले प्रेम, वैयत्तिक गोष्टी व्यक्त करू पाहतात. प्रेम व्यक्त करणं काही चुकीची गोष्ट नाही मात्र असं करताना आजूबाजूच्या परीस्थितीची जाण ठेवणंही तितकच महत्त्वाचं असत. आपल्या कोणत्या कृत्यामुळे कोणाला त्रास तर होत नाही याची जबाबदारी आपण स्वतः घ्यायला हवी.

आजकाल तरुण पिढी कोणतेही गोष्ट करताना मागे पुढे पाहत नाही, फार सहजतेने ते आपल्या मर्यादा ओलांडतात. कुठेही अश्लील चाळे करू पाहतात. सध्या कपल्समधील अशाच एका कृत्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक कपल चक्क मुंबई लोकलमध्ये एकमेकांचे चुंबन घेताना दिसून येत आहेत. मुख्य म्हणजे यावेळी त्यांच्यासमोर प्रवासी बसलेला असतानाही ते आपले भान सोडतात. त्यांचे हे कृत्य जवळील एकाने आपल्या कॅमेरात कैद केले असून याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावरील व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक कपल भरगर्दीत लोकलमध्येच रोमान्स करताना दिसून येत आहे. खिडकीजवळ बसलेलं हे कपल जगाची पर्वा न करता आपल्यातच मग्न होऊन गेल्याचे दिसते. या व्हिडीओत मुलगा मुलीला किस करताना आणि अश्लील चाळे करताना (viral video)दिसत आहे. या कपलच्या समोर एक माणूस बसला आहे, तरीही लाज न बाळगता दोघं अश्लील चाळे करत राहतात. त्यांचा हा व्हिडिओ पाहून आता अनेकांनी यावर आपला संताप व्यक्त केला आहे.

कपलचा हा व्हायरल व्हिडिओ  नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 2 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिले आहे. तसेच (viral video)अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहले आहे, “त्यांच्या समोर बसलेला व्यक्ती कसा त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, ‘हे आता ट्रेनमध्ये चालू झालं का?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हाच का तो प्रकार तुंबेश बोलतात तो …”.

हेही वाचा :

मोठी बातमी! शाळेतील वादातून वर्गात विद्यार्थ्याचा गळा चिरला

दहावी आणि बारावीच्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर, कधी होणार परिक्षा!

कोल्हापुरात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यास धक्काबुक्की; हजारो कार्यकर्ते आमने-सामने

मोठी बातमी! शाळेतील वादातून वर्गात विद्यार्थ्याचा गळा चिरला

विश्वचषक गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूवर जर्मनीत सर्जरी