वायरल क्लिप:बॅटिंगने गोडी लावली मैदानात उमठला नोटांचा पाऊस

सोशल मीडियावर आपल्याला अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात(money). कधी कोणता व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस येतो ते सांगता येत नाही, असेच काहीसे एक व्हिडिओ व्हायरल होताच संपूर्ण नेटकऱ्यांच्या आवडीस आलेला आहे. ज्या व्हिडिओत चक्क एका फॅनने आपल्या आवडत्या क्रिकेटरसाठी मैदानात पैशांचा पाऊस पाडला आहे. नेमके काय घडले ते एकदा व्हिडिओत पहा.व्हायरल होत असलेला व्हिडिओत भिंवडीमधील आहे. जिथे एका क्रिकेट प्रेमीने एका क्रिकेटवर चक्क ५०० च्या नोटा उडवल्या आहेत. सर्व व्हिडिओ कल्याण-भिवंडी मार्गावरील कोनगाव येथील आहे. सध्या हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओत पुढे पाहिले तर संपूर्ण मैदानात नोटा पडल्यानंतर अनेकजण मैदानाच्या दिशेने पळत येताना दिसत आहेत.व्हायरल होत असलेला व्हिडिओ सध्या युट्युब या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर लाखो यूजर्संनी व्हिडिओला लाईक्स केलेले आहे तर लाखोच्या (money).संख्येने व्हिडिओला व्ह्यूज मिळाले आहेत तर याआधी ही असे क्रिकेट प्रेमींचे अनेक व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस आले आहेत

एवढेच नाही तर व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रियाही केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,”बापरे बाप” तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,”(money).आमच्याकडे असंच असत” तर काहींनी कौतुक केलेले आहे तर काहींनी हैराणजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

हेही वाचा :

महाराष्ट्र हादरला: 23 वर्षीय दिपाली चित्तेला भोसकलं, मृत्यूमागचं गूढ उलगडतंय

नयनतारा पुन्हा अडकली कायद्याच्या कचाट्यात…

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कधी होणार टीम इंडियाची घोषणा?

नवीन वर्षात WhatsApp चॅटिंगमध्ये अ‍ॅनिमेशनचा तडका; वापरकर्त्यांसाठी नवे अपडेट