Viral Video: भररस्त्यात ७-८ तरुणींचा जोरदार राडा, पाहणाऱ्यांचे डोळे विस्फारले!

सोशल मीडियावर सध्या तरुणींच्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल(Viral Video) होत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ कुठल्या शहरातील आहे हे समजू शकलेले नसून मात्र सध्या नेटकऱ्यांच्या चर्चेत आला आहे. चला तर व्हायरल व्हिडिओ पाहून जाणून घ्या तरुणींच्या जोरदार हाणामारीचे नेमके कारण काय असेल?

सोशल मीडियावर कायम महिलावर्ग तर पुरुषांमध्ये झालेल्या हाणामारीचे व्हिडिओ (Viral Video)असतात. तरुण वर्गात झालेली हाणामारी शक्यतो प्रेमप्रकरणावरुन झालेली असते,मात्र अनेकदा काही हे व्हिडिओत अनेकांना जीव गमवावा लागतो,मात्र सध्या तरुणींची हाणामारी इन्स्टाग्रामवर व्हायरल होत असून नेटकऱ्यांच्या पसंतील आलेली आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, एका रस्त्याच्या कडेला विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने गर्दी जमलेली आहे. जमलेली गर्दीही कोणता अपघात पाहण्यासाठी किंवा कोणता खेळ पाहण्यासाठी जमलेली नाही तर भररस्त्यात काही ४ ते ५ तरुणींची जोरदार हाणामारी होत असताना पाहण्यासाठी ती गर्दी आहे. तरुणी एकमेंकीना अक्षरशा: लाखा बुक्क्यांनी तर काही बेल्टने मारत आहे, मात्र दुसरीकडे तरुण संपूर्ण मज्जा पाहत आहेत.

हाणआमारीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत, त्यातील काही यूजरने कमेटबॉक्समध्ये लिहिले आहे की,” नेहमीच असत” तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,”काय कराव आता”,अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

तरुणींच्या हाणामारीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ”models_of_raigadkar” या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. १४ तासापूर्वी व्हिडिओ पोस्ट होताच मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर तब्बल २५ हजारहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्स आणि असंख्य असे व्हिडिओला व्ह्यूज मिळत आहे.

टीप : हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

हेही वाचा :

अजित पवार यांची राष्ट्रवादी दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या मैदानात

आज गजकेसरी योगासह जुळून आले मोठे शुभ योग; 5 राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा

तरुणांसाठी बेरोजगार भत्ता योजना सुरू करणार? केंद्र सरकारने दिले ‘असे’ उत्तर