बाईकवर प्रेयसीसोबत खुल्लमखुल्ला रोमान्सचा, व्हिडीओ व्हायरल

महाराष्ट्राच्या उपराजधानीत नागपुरात हल्लीच एक धक्कादायक घटना (girlfriend)घडली आहे. नागपुरातील काही दिवसांपूर्वीच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता ज्यामध्ये एका कारमध्ये एक जोडपं अश्लील चाळे करताना दिसले होते. आता आणखी एक अशाच प्रकारचा व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये एका कुख्यात गुंडाने आपल्या प्रेयसीसोबत दुचाकीवर अश्लील चाळे केले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दुचाकीवर अश्लील चाळे करणाऱ्या गुंडाचे नाव हर्ष उर्फ बिल्ली कहर असे आहे. काही दिवसांपूर्वी तो दुचाकीच्या पेट्रोल टॅंकवर बसून आपल्या प्रेयसीसोबत अश्लील चाळे करत पोलिसांच्या ठाणाच्या हद्दीत फिरत होता. काहींनी त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला. त्यानंतर पोलिसांनी त्याच (girlfriend)मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तो या कृत्यात सहभागी असल्याचे आढळले. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

यापूर्वी नागपुरात एका कारमध्ये अश्लील चाळे करत ड्रायव्हिंग करत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्या घटनेनंतर एक आठवड्याच्या आतच दुचाकीवर अशाच प्रकारचा व्हिडिओ समोर आला आहे. नागपूरच्या धरमपेठ भागातील या घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही व्हिडिओ तपासून गुन्हा दाखल केला आहे.

सीताबर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (girlfriend)मनीष ठाकरे यांनी सांगितले की, व्हिडिओमध्ये संशयित आरोपी सूरज राजकुमार सोनी वय 28 हा सनदी लेखापाल असून त्याची प्रेयसी अभियंता आहे. हे दोघे शंकर नगर ते लक्ष्मी नगर चौकातून चारचाकीने जात असताना प्रेयसीने अश्लील चाळे सुरु केले. यामुळे नागपूरच्या रस्त्यावर खुलेआम अश्लील कृत्ये होत असल्याचे चित्र समोर आले आहे.या घटनांमुळे नागपूरच्या नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पोलीस या घटनेचा गांभीर्याने तपास करत असून अशा प्रकारांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

हेही वाचा :

बीसीसीआयने पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय ऑलिम्पिक असोशिएशनला 8.5 कोटींचा आर्थिक सहाय्य दिला

जम्मूतील राजौरीमध्ये लष्कराच्या चौकीवर दहशतवादी हल्ला; सैन्याकडून एनकाऊंटर सुरू

…तर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातही स्थान मिळणार नाही; हार्दिक पांड्याला गौतम गंभीरकडून वॉर्निंग?