Viral Video लोकल ट्रेनमध्ये तरुणीचा अश्लील डान्स पुरुष प्रवासीही लाजले

 मुंबई लोकल कायम प्रवाशांच्या गर्दीमुळे चर्चेत येत असते. मात्र गेल्या (passengers)काही वर्षापासून मुंबई लोकल असो वा दिल्ली मेट्रोत तरुणाईच्या अश्लील गोष्टी पाहण्यासाठी मिळतात. सर्व घडत असलेल्या या गोष्टीमुळे ट्रेनमधील प्रवाशांना नाहक त्रास होतो. सध्या मुंबई लोकलमधील एका तरुणीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, ज्यात तिने काय केले ते एकदा तुम्ही पहा.व्हायरल होत असलेला व्हिडिओत तुम्हाला मुंबई लोकल दिसत आहे. प्रवाशांनी भरलेल्या या लोकल ट्रेनमध्ये एक तरुणीही असते, जिने अगदी छोट्या मापाचे कपडे परिधान करुन ट्रेनच्या सीटवर बसून रील्स व्हिडिओ शूट केलेला आहे. मात्र व्हिडिओत तुम्ही पाहिले तर एक आजोबा तरुणीच्या या कारनाम्याला पाहून एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी बसणे पसंत करतात. एवढेच नाही तर तरुणीने नंतर ट्रेनमधून उतरल्यानंतर प्लॅटफॉर्मवरही रील्स बनवते.

सध्या सर्व व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे.तरुणीचा मुंबई लोकलमधील व्हिडिओ सध्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो या (passengers)अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. एवढेच नाही तर कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,”प्रवाशांच्या मनोरंजनासाठी ट्रेनमध्ये पोल डान्स केल्याबद्दल भारतीय रेल्वेचे आभार,अमेरिकन लोकांनाही ही सुविधा परवडत नाही” असे लिहिण्यात आलेले आहे. कॅप्शन वाचल्यानंतर तुम्हाला हे गमतीदार वाटेल मात्र हे संतापजनक गोष्ट असल्याचे तुम्हालाही जाणवेल.

तरुणीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर(passengers) नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यातील काही प्रतिक्रिया पाहूयात. पहिल्या यूजरने लिहिले आहे की,”रील का जादू” तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे,”भारतीय रेल्वे आता एक पाऊल पुढे गेली आहे” तर काही यूजर्संनी संतापजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

हेही वाचा :

19 वर्षांनंतर मकर संक्रांतीला घडणार अद्भुत योगायोग, या राशीच्या लोकांना होणार मोठा फायदा

शरद पवारांचा पक्ष सत्तेत जाणार?

3 राशींचं नशीब; चांदीच चांदी, पदोपदी होणार धनलाभ

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, पण अजितदादा अन् फडणवीसांमध्ये हिंमत नाही, कारण…