लग्नासाठी कायपण! पुराच्या पाण्यातून निघाली नवरदेवाची वरात VIDEO
सोशल मीडियाव सध्या पावसाळ्यातील विविध व्हिडिओ व्हायरल (wedding)होत आहेत.त्यात कधी कोण पुराच्या पाण्यात अडकलेला असतो तर कधी काही. मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ काहीसा असातच आहे.साधारण मे आणि जून, जुलै हे महिने लग्नसराईचे समजले जातात. त्यात सर्वत्र मुसळधार पाऊसही सुरु झालेला आहे. याच सततच्या पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे तर काही ठिकाणी पूर येत आहे. अनेकांना याच नैसर्गिक समस्येमुळे आपला जीवही गमवावा लागत आहे.
त्यासंबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र या मुसळधार पडणाऱ्या पावसाचा फटका काही ठिकाणी सुरु असलेल्या लग्नाच्या कार्यक्रमालाही देखील होत आहे. काही दिवसांपूर्वी एका लग्नाच्या वरातीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे,ज्या व्हायरल व्हिडिओ लग्न (wedding)असलेल्या गावात पूर आल्याने वराती मंडळीना लग्नाची वरात थेट पुराच्या पाण्यातून काढावी लागली आहे. नक्की तुम्ही तर पाहा नक्की कशी निघाली आहे या भन्नाट लग्नाची वरात.
सोशल मीडियावर कायम अनेक व्हिडिओ व्हायर होत असतात. त्या व्हायरल व्हिडिओतील काही व्हिडिओ हे मनोरंजन करतात तर काही व्हिडिओ पाहिल्याने अनेकांचा थरकाप उडतो. त्यात बरेच व्हिडिओ हे लग्नातील घडलेल्या विविध प्रसंगाचेही असतात. मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून तुम्ही देखील नक्कीच अवाक व्हाल.व्हायरल होत असलेला व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, एक लहानशी होडी पुराच्या पाण्यातून जात आहे. याच होडीत अनेक व्यक्ती दिसून येतात. मात्र तुम्ही नीट पाहिले तर या होडीत चक्क लग्नाची वरात निघालेली आहे. या वरातीचा आनंद नवऱ्याकडील मित्र घेत आहेत. एकीकडे डीजे सुरु आहे तर त्याच होडीत अनेकजण नाचताना दिसून येत आहेत.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया(wedding) प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारोहून अधिकचे लाईक्स तर मिलियहून व्ह्यूज मिळाले आहेत. शिवाय व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकजण विविध कमेंटही करत आहेत.व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक यूजर्सेन कमेंट केली आहे त्यातील काही कमेंट पाहूयात त्यातील पहिल्या यूजरने लिहिले आहे की,’ कढईत जेवला असेल म्हणूल लग्नादिवशी असा पूर आला असेल’, तर दूसऱ्या यूजरने लिहिले आहे की,’नवऱ्याकडील मित्र खूपच भारी आहेत,’.
हेही वाचा :
लाडकी बहीण योजनेसाठी तुफान प्रतिसाद: दीड हजारांच्या ओवाळणीसाठी 4 लाखांहून अधिक अर्ज
महापालिका शिक्षण खात्यात ३३० कोटींचा घोटाळा, काँग्रेसचा गंभीर आरोप, निविदा प्रक्रियेत हलगर्जीपणा
अजित दादांना महायुतीतून बाहेर पडण्याची प्रकाश आंबेडकरांची मोठी ऑफर;