चक्क रेल्वे ट्रॅकवर झोपला, त्यानंतर जे झालं ते धक्कादायकच; VIDEO
सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात(reels instagram) अनेकजण रिल्स बनवण्यासाठी वेगवेगळ्या आयडिया शोधतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडयावर व्हायरल होत आहे.त्यात एक मुलगा रील बनवण्यासाठी चक्क ट्रेनच्या पटरीवर झोपला आहे. त्या मुलाच्या अंगावरुन ट्रेन जाताना दिसत आहे. परंतु तरीही त्या मुलाला काहीच होत नाही.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत एक मुलगा रिल बनवताना दिसत आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी त्याने अनोखा स्टंट केला आहे. तो चक्क ट्रेनच्या (reels instagram)पटरीवर झोपला आहे. त्याच्यावरुन एक ट्रेनदेखील गेली. परंतु हा मुलगा ट्रेनच्या पटरीवर पूर्ण झोपला असल्याने त्याला काही त्रास झाला नाही. त्याला कुठेच लागले नाही. परंतु रिल बनवण्यासाठी हा अनोखा स्टंट करणे जिवावर बेतू शकते
या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ (reels instagram)शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी लोक कोणताही मार्ग अवलंबतात. यामुळे एखादा स्टंट जीवावर बेतू शकतो. त्यामुळे काहीही करताना विचारपूर्वक करा. अन्यथा तुमच्या जीवावर बेतू शकते.
हेही वाचा :
थंडी परतणार! येत्या 24 तासात महाराष्ट्रातील वातावरण बदलणार
एक नाही तर तब्बल 9 आयपीओ खुले होणार; पुढील आठवड्यात कमाईची मोठी संधी!
‘विरोधी पक्षाचा पूर्ण सफाया, ६५ वर्षांत असं कधीच घडलं नाही…’, मविआ नेत्याचे सूचक वक्तव्य