कोणत्या व्हिटॅमीनच्या कमतरतेने जास्त झोप येते

प्रत्येकाच्या शरीराला झोपेची गरज असतं. प्रत्येक व्यक्तीने दर दिवसाला(vitamin) ७-८ तासांची झोप घ्यायची असते. मात्र आपल्यापैकी काही जण असते असतात, ज्यांना जास्त प्रमाणात झोप येते. तुम्ही गरजेपेक्षा जास्त झोपत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. जास्त झोपेची अनेक कारणे असू शकतात. जास्त झोप आणि थकवा हे अनेकदा पौष्टिक कमतरतेशी संबंधित असतात.तुम्हालाही सकाळी उठल्यानंतर किंवा सतत झोप येत असेल तर हे शरीरातील काही व्हिटॅमिनच्या कमतरतेचं लक्षण असू शकतं. आपल्या शरीरात काही जीवनसत्त्वं असतात ज्याचा आपल्या झोपेवर परिणाम होतो. शरीरात कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे जास्त झोप येते आणि त्याची कमतरता कशी दूर होऊ शकते, हे पाहूयात.

या व्हिडीटॅमीनच्या कमतरतेने येते झोप

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, व्हिटॅमिन डी आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. यामुळे हाडं आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते. अनेक संशोधनांमध्ये असं समोर (vitamin)आलंय की, व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे झोपेशी संबंधित समस्या उद्भवतात. या व्हिटॅमीनच्या कमतरतेमुळे व्यक्तीला जास्त झोप येण्याची शक्यता असते. शिवाय यामुळे सतत थकवा आणि अशक्तपणा देखील जाणवू शकतो.

व्हिटॅमिन बी 12 आपल्या नर्वस सिस्टमसाठी आणि लाल पेशींच्या निर्मितीसाठी खूप महत्वाचं मानलं जातं. काही संशोधनातून असं समोर आलं आहे की, त्याच्या कमतरतेमुळे जास्त थकवा आणि झोपेची समस्या उद्भवू शकते. याशिवाय व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेमुळे अशक्तपणा, अशक्तपणा, हृदयाचे ठोके वाढणं या समस्या दिसून येतात. व्हि़टॅमीनची कमतरता पूर्ण करण्यासाठी आपल्या आहारात अंडी, मासे, मांस, बीन्स(vitamin), नट आणि दूध यांचा समावेश असतो.

व्हिटॅमिन सी केवळ आपल्या रोगप्रतिकारक शक्तीसाठीच नाही तर शरीरातील ऊर्जेची पातळी योग्य राखण्यासाठी देखील खूप महत्वाचं आहे. त्याच्या कमतरतेमुळे, स्नायूंवर परिणाम होतो आणि एखाद्याला खूप थकवा जाणवतो. याशिवाय याच्या कमतरतेमुळे अशक्तपणा, हिरड्यांमधून रक्त येणं, सांधेदुखी आणि त्वचा कोरडी पडणं हे देखील होण्याची शक्यता असते.

हेही वाचा :

शिवरायांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेवर रितेश देशमुखची भावुक प्रतिक्रिया

कोकणातील दहीहंडीचा अनोखा थरार: ४० फूट खोल विहिरीत फोडण्याचा अनुभव, एकदा पाहाच Video

नववी ते बारावीच्या मार्क्सची एकत्रित गणना; बोर्डांच्या मूल्यमापनात समानता आणण्याचे नवीन प्रयत्न