रोहित शर्मानंतर कोण होणार टीम इंडियाचा कॅप्टन? 

मुंबई: भारतीय क्रिकेटमध्ये मोठा प्रश्न उभा राहिला आहे की, रोहित शर्मानंतर(Rohit Sharma) टीम इंडियाचा कॅप्टन कोण होणार? बीसीसीआय सचिव जय शाह यांनी या बाबत स्पष्ट संकेत दिले आहेत, ज्यामुळे क्रिकेट प्रेमींमध्ये उत्सुकता वाढली आहे.

जय शाह यांनी म्हटले की, “आम्ही भविष्यातील कॅप्टनसाठी(Rohit Sharma) योग्य व्यक्तीच्या शोधात आहोत. युवा खेळाडूंसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत आणि आमची निवड प्रक्रिया सर्वसमावेशक असेल.”

या विधानामुळे अनेक युवा खेळाडूंची नावे चर्चेत आली आहेत, ज्यात हार्दिक पांड्या, के.एल. राहुल, आणि ऋषभ पंत यांचा समावेश आहे. जय शाह यांच्या संकेतामुळे आगामी काळात भारतीय क्रिकेट संघाच्या नेतृत्वात कोण बदल होणार याची उत्कंठा वाढली आहे.

हेही वाचा :

जुलैपासून सिमकार्ड पोर्ट करणं होणार कठीण: नवीन नियम लागू

पीपीएफमध्ये दरमहा १००० रुपये गुंतवून मिळवा ८ लाखांहून अधिक परतावा

मुख्यमंत्री शिंदेच्या हस्ते ‘धर्मवीर-2’ चे पोस्टर लॉन्च, ‘या’ दिवशी रिलीज होणार सिनेमा