पुरुष कमी उंचीच्या मुलींना का पसंत करतात? कारण ऐकून थक्क व्हाल!
कमी उंचीचा मुलींना लग्नासाठी मुलं मिळत नाही, असा अनेकांचा समज (report)आहे. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, एका अभ्यासाच्या अहवालात असा दावा करण्यात आलाय की, कमी उंचीचा मुलींकडे मुलं आकर्षित होतात. पुरुषांना कमी उंचीची मुली सर्वाधिक आवडतात. नॉर्थ टेक्सास विद्यापीठाचा अभ्यासाच्या अहवालानुसार असं सांगण्यात आलंय की, ज्या मुलींची उंची पुरुषांपेक्षा खूपच कमी आहे, अशा मुलींशी मुले अधिक भावनिकरित्या जोडली जातात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल यामागे कारण काय आहे. कारण जाणून तुम्हीही थक्कं व्हाल.
पुरुषांना कमी उंचीच्या मुली का आवडतात?
- छातीपर्यंत पोहोचणारी उंची:
कमी उंचीच्या मुली जोडीदाराच्या छातीपर्यंत पोहोचतात. अशा वेळी मिठी मारताना त्यांना अधिक सुसंगतता वाटते. - रोमँटिक स्वभाव:
असे मानले जाते की कमी उंचीच्या मुली (report)अधिक रोमँटिक असतात. त्या आपल्या जोडीदाराला आनंदी ठेवण्यात यशस्वी ठरतात, ज्यामुळे दोघेही आनंदी राहतात. - काळजी घेण्याची वृत्ती:
कमी उंचीच्या मुली नातेसंबंधांबद्दल अधिक जबाबदार आणि काळजी घेणाऱ्या असतात. - हाय हील्समुळे व्यक्तिमत्त्व खुलते:
लहान उंचीच्या मुलींनी हाय हील्स घातल्यावर त्यांचं व्यक्तिमत्त्व आणखी खुलतं. - मिठी मारण्याचा अनुभव:
कमी उंचीच्या मुलींना मिठी मारणं पुरुषांना अधिक भावनिक आणि फिजिकल कम्फर्ट देतं, असं संशोधनातून समोर आलं आहे.
उंच मुलींचं आकर्षण:
ब्रुनेल युनिव्हर्सिटीच्या रिपोर्टनुसार, लांब पाय आणि मजबूत शरीरयष्टी असलेल्या उंच मुलीही पुरुषांना आवडतात. अशा मुलींचा मेंदूही तीक्ष्ण असल्याचं या अभ्यासातून समोर आलंय.
मुलींच्या उंचीवर आधारित जोडी निवडण्याची मानसिकता
कमी उंचीच्या मुलींना आकर्षण असणं ही शारीरिक आणि भावनिक दृष्टिकोनातून नैसर्गिक बाब असल्याचं अभ्यासकांनी सांगितलं आहे.ही बातमी पुरुष (report) आणि महिलांच्या शारीरिक आणि भावनिक प्रवृत्तींसाठीच आहे; याचा हेतू कोणत्याही प्रकारे वाद निर्माण करण्याचा नाही.
हेही वाचा :
पाणी प्रदूषणामुळे मिरजेतील गणेश तलावात ६०० किलो मासे मृत
हेल्मेट सक्तीबाबत महिलेचे विचित्र विधान; ऐकून पोलीसही झाले हैराण
थरकाप उडवणारी घटना; १५ वर्षीय मुलाच्या शरीराचे १७ तुकडे करून पुरले
थंडीत बनवा कोबीचा पराठा; पौष्टिकतेसह स्वादाचा अनोखा संगम!