पेट्रोलचे दर आता कमी होणार असा दावा करणारा मेसेज प्रचंड व्हायरल होतोय…त्यामुळे वाहन(gold price) चालकांमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण आहे…कारण, पेट्रोलचे दर काही महिन्यात वाढल्यामुळे वाहन चालकांच्या खिशाला खात्री लागलीय…त्यातच आता हा दावा केल्यामुळे थोडासा दिलासा मिळणार आहे…पण, मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात…
लवकरच पेट्रोल 45 रुपये प्रति लिटर होणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केलीय.(gold price) सध्या पेट्रोलचा दर प्रति लिटर 100 ते 103 रुपये इतका आहे. मात्र, लवकरच दर कमी होणार आहेत.
हा मेसेज व्हायरल झालाय खरा पण, अशी कुठेही चर्चा नाही…त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे…पेट्रोलच्या गाड्या वापरणारे कोट्यवधी लोक आहेत…त्यामुळे याची सत्यता जाणून सत्यता सांगणं गरजेचं आहे…आमच्या व्हायरल सत्य टीमने याबाबत पेट्रोलच्या किंमती कमी करण्याबाबत(gold price) सरकार विचार करतंय का…? अशी घोषणा सरकारने केलीय का…? याबाबत माहिती मिळवली…तसंच याबाबत एक्सपर्टकडूनही माहिती घेतली…
त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात…
पेट्रोलचे दर कमी होणार असल्याचा दावा खोटा
पेट्रोल लिटर 45 रुपये होणार अशी मोदींनी घोषणा केली नाही
सोशल मीडियावरून चुकीचा मेसेज व्हायरल
सध्या पेट्रोलचे दर 100 रुपये लिटर इतके आहेत…मुंबई-पुण्यात 103 रुपये पेट्रोलचा दर आहे…मात्र, पेट्रोलचा दर आता 45 रुपये होणार असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय…
हेही वाचा :