राज्यात काही तरी मोठं घडणार? संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या(political updates) पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या २ ते ३ महिन्यात निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असून राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.
दरम्यान काल आगामी निवडणुका स्वबळावर लडण्याची भाषा करणाऱ्या संजय राऊत यांनी आज शरद पवारांची अचानक भेट घेतली. त्यामुळे पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आलं असून राज्यात काहीतरी मोठं घडणार असल्याचं बोललं जात आहे.
हेही वाचा :
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 411 रिक्त पदांसाठी भरती सुरु
वाल्मिक कराडला फाशी द्या! ‘या’ आमदाराने केली मागणी
‘सुरेश धसांना 2 बायका…’, एकेरी उल्लेख करत सदावर्ते भिडले!