डोळे पुसले हातात हात घेतले रेल्वे ट्रॅकवर जाऊन झोपले VIDEO
काल सकाळी भाईंदर रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक(footage)घटना घडली जिथे एका पिता-पुत्राने ट्रेन खाली येऊन जीवन संपवले. आत्महत्या केलेले पिता-पुत्र वसईतील रहिवासी असून, त्यांची नावे हरिश मेहता आणि जय मेहता आहेत. या घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. सध्या या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सोमवार, ९ जुलै २०२४ रोजी सकाळी भाईंदर रेल्वे स्थानकात हे पिता-पुत्र आले होते. ते स्थानकातील फलाट क्रमांक ६ वरून मीरा रोडच्या दिशेने असलेल्या रेल्वे रुळांवर चालत गेले. काही वेळानंतर मीरा रोडच्या दिशेने येणाऱ्या लोकलने त्यांना धडक दिली, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.(footage) सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांची चाल स्पष्टपणे दिसत आहे, ज्यावरून आत्महत्या असल्याचे दिसते.
रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले. प्राथमिक तपासात नैराश्यातून दोघांनी आत्महत्या केल्याचे समजते.सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये भाईंदर रेल्वे स्थानकातील फलाट दिसत आहे.
30 years is not an age to die, even 60 years does not deserve this kind of death.
— MJB – MyNation (@mynation_MJB) July 9, 2024
You never know what men face pic.twitter.com/FIbKvBw3HI
व्हिडिओत फारसे प्रवासी दिसत नाहीत, मात्र काही वेळानंतर मेहता पिता-पुत्र एका दिशेने जाताना दिसतात. एकाच्या पाठीवर बॅग असून, दोघेजण काही संभाषण(footage) करताना दिसत आहेत. ते फलाट उतरून रेल्वे रुळांवर जातात, जिथे भरधाव वेगात येणारी लोकल ट्रेन दिसते. ट्रेन येताना पाहून मेहता पिता-पुत्र रेल्वे रुळावर झोपतात, आणि दुर्दैवाने ट्रेनखाली येऊन त्यांचा जागीच मृत्यू होतो. संपूर्ण घटना रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
ही वाचा :
महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर, पहा तुमच्या शहरातील दर
जुलैमध्ये ‘या’ 4 राशींवर अचानक पैशांची बरसात