महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध फळ तब्बल 12 गंभीर आजारांवर पावरफुल उपाय

कोकणचा हापूस आंबा, नागपूरची संत्री, जळगावची केळी… महाराष्ट्रातील (oranges)अनेक जिल्हे हे तिथे पिकल्या जाणाऱ्या फळांमुळे लोकप्रिय आहेत. महाराष्ट्रातील अनेकं फळ ही जगप्रसिद्ध आहेत. जगभरातून या फळांना मोठी मागणी असते. महाराष्ट्रातील असचं एक जगप्रसिद्ध फळतब्बल 12 गंभीर आजारांवर पावरफुल उपाय आहे. महाराष्ट्रातील या लोकप्रिय फळाचे उत्पादन वर्षातील काही महिनेच होते. जाणून घेऊया हे फळ कोणते.

महाराष्ट्रातील हे लोकप्रिय फळ आहे स्ट्रॉबेरी. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात प्रामुख्याने महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरीचे उत्पान होते. महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी जगप्रसिद्ध आहे. लाल चुटूक आणि दिसायला आकर्षक असलेल्या स्ट्रॉबेरी चवीला आंबट गोड असते. स्ट्रॉबेरी हे सिजनल फळ आहे. वर्षातून काही महिनेच याचे उत्पादन घेतले जाते. परदेशात स्ट्रॉबेरीला मोठी डिमांड आहे. स्ट्रॉबेरी हे आरोग्यवर्धक फळ आहे. स्ट्रॉबेरी खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त, मँगनीज, फोलेट, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्सही मोठ्या प्रमाणात असतात. स्ट्रॉबेरीमध्ये असलेल्या व्हिटॅमिन सी मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती (oranges)वाढते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. स्ट्रॉबेरी खाल्ल्याने डायबिटीजपासूनही आराम मिळतो. स्ट्रॉबेरीच्या सेवनाने हृदय, किडनी आणि मेंदू निरोगी राहण्यास मदत होते.

12 गंभीर आजारांवर पावरफुल उपाय
मधुमेहाचा त्रास असल्यास स्ट्रॉबेरी रक्तातील साखर वाढू देत नाही
किडनीचा त्रास असल्यास किडनी (oranges) निकामी होण्यास प्रतिबंध करते
उच्च रक्तदाबापासून दूर ठेवते
कोलेस्टेरॉल वाढू देत नाही
ट्रायग्लिसराइड नियंत्रित करते
रक्तातील यूरिक ऍसिड कमी करते
संधिरोग प्रतिबंधित करते
लोहाची कमतरता टाळते
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते
स्मरणशक्ती तीक्ष्ण करते
शरीरात विष तयार होऊ देत नाही
डोळे निरोगी राखण्यास मदत करते

हेही वाचा :

ज्याची भीती होती तेच झालं, बाबा वेंगांची पहिली भविष्यवाणी झाली खरी

सोशल मीडियावर तरुणीशी फ्लर्ट करतोय आर.माधवन?

महिला दिनी लाडक्या बहि‍णींना खुशखबर! ८ तारखेला ३००० रुपये देणार