प्रियकरावरून तरुणींनी भररस्त्यात घातला राडा, एकमेकींचे कपडे फाडले अन्…Video Viral

असं म्हणतात की प्रेमात पडलेली मुलगी(women) आपल्यावर आली तर ती यमराजाशीही भांडायला कमी करणार नाही. सध्या याचीच प्रचिती देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण रस्त्याच्या मधोमध कोणीतरी कपडे फाडून तिच्या प्रेमासाठी भांडताना तुम्ही कधी पाहिले आहे का? नाही तर आता तुम्हाला ते पाहता येणार आहे.

सोशल मीडियावर सध्या तरुणींमधील एका जबरदस्त मारामारीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात दोन तरुणी अक्षरशः एकमेकींचे कपडे ओढत, झिंज्या उपटत एकमेकींना जोरदार मारताना दिसून येत आहेत.

हे प्रकरण उत्तर प्रदेशातील बागपत येथील आहे, जिथे मुलींच्या(women) दोन गटांमध्ये जोरदार भांडण झाले, रस्त्याने जात असताना एका गटात आलेल्या प्रियकराने मुलीला अडवले आणि तिला थप्पड मारण्यास सुरुवात केली, सोशल मीडियानुसार असे सांगितले जात आहे.

दोन्ही मुलींचा एकच बॉयफ्रेंड आहे, ज्यानंतर मेसेज चॅटवरून दोघींमध्ये राडा सुरु झाला. हे भांडण नंतर युद्धात बदलले आणि मग प्रेमाचा हिंसक खेळ भररस्त्यात सुरु झाला. मुलींनी आधी एकमेकांना जोरदार चापट मारल्या, नंतर केस उपटले आणि नंतर कपडे फाडण्यापर्यंत यांची मजल गेली.

यूपीच्या बागपतमध्ये काही मुली आपापसात भांडताना आणि एकमेकांचे केस ओढताना दिसल्या. भांडणाचा मुद्दा दुसरा कोणी नसून प्रियकराचा होता. हा सगळा वाद दोन मुलींनी एका मुलाशी बोलल्याने झाला. बाजारात तरुणींमध्ये जोरदार लाथा-बुक्की झाली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आता व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये रस्त्यावरून चालणारे लोक मुलींमधील हा वाद पाहत असतात, पण मुलींचा राग गगनाला भिडला होता, ज्याकारण कोणीही त्यांना रोखण्याचे धाडस दाखवत नाही. शेवटी मात्र काही लोक योग्य वेळी हस्तक्षेप करतात आणि दोन्ही महिला योद्धांची सुटका एकमेकींच्या कचाडयातून सुटका करत हे भांडण थांबवतात.

तरुणींच्या या मारामारीचा व्हिडिओ @SachinGuptaUP नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘उत्तर प्रदेश : बागपत जिल्ह्यात दहावीच्या वर्गातील मुलींमध्ये रस्त्यावर भांडण झाले. फक्त एका मुलाशी बोलण्यावरून भांडण झाले होते” असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “बागपतला देशाची ‘युद्ध’ राजधानी घोषित करावे का?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “असे वाटत आहे, सध्या बाजारात बॉयफ्रेंडची कमतरता आहे”.

हेही वाचा :

हिटमॅन निवृत्ती घेणार? रोहित शर्माने स्वतःच केलं स्पष्ट, म्हणाला…”काय निर्णय घ्यायचा…”

विमानतळावर स्टाफवर खेकसल्या जया बच्चन; VIDEO पाहताच नेटकरी संतप्त

संतोष देशमुख हत्या प्रकरणात डॉक्टरला अटक, त्याचा नेमका रोल काय?