सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! ‘या’ तारखेपासून ८ वा वेतन आयोग लागू होणार?
देशातील केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आठव्या वेतन (employees)आयोगाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. सध्या सर्वांचे लक्ष नव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीकडे लागले असून, वेतनवाढीसह थकबाकी मिळणार की नाही याबाबत चर्चा…