Category: कोल्हापूर

News from Kolhapur district including administration updates, cultural stories, events, public concerns, and political happenings specific to the region.

कोल्हापुरात ऐन पावसाळ्यात पाण्याचा तुटवडा

कोल्हापूर : काळम्मावाडी फिल्टर हाऊस येथील पंप नादुरुस्त झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून शहरात ऐन पावसाळ्याच्या दिवसात पाण्याचा(Water) तुटवडा निर्माण झाला आहे. महापालिकेने टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचा प्रयत्न केला. मात्र, टँकरच्या अल्प फेऱ्यांमुळे…

कोल्हापूर : डीजेवर नाचून झालं आता कोर्टाच्या पायऱ्या झिजवायच्या, महाविद्यालयीन तरूणांवर गुन्हे

कोल्हापूर : गणेश आगमन मिरवणुकांदरम्यान साऊंड सिस्टीमचा धडाका मर्यादेपलीकडे गेल्याने पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. तब्बल ३५४ मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि साऊंड सिस्टीम मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली…

कोल्हापुरात साउंड सिस्टीमसाठी साहेब, दादा, मामा, आण्णांचं प्रेशर चालणार नाही; एसपींचे थेट आदेश

‘साउंड सिस्टीममध्ये ‘प्रेशर मीड’ या तंत्राचा वापर करून आवाज (sound)मर्यादा वाढविण्याचे प्रकार काही डीजे ऑपरेटर करीत आहेत. भाविकांच्या आरोग्याला घातक अशा कार्बनडाय ऑक्साईड वायूचा वापरही मिरवणुकीत धूर, कागद उधळण्यासाठी होत…

कोल्हापूर: ठरवून कंपनीच्या गेटवर सहकाऱ्याचा खून केला अन्

शहापूर पोलिस ठाण्यासमोरच आज रात्री यंत्रमाग कारखान्याच्या प्रवेशद्वारात किरकोळ (Angry)वादातून कामगाराचा निर्घृण खून झाला. लोखंडी हत्याराने डोक्यात व तोंडावर सपासप वार झाल्याने संतोष गोपाल पांडा वय ३८, रा. मूळ ओडिशा,…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोल्हापूर जिल्ह्यात ताकद वाढणार: अजित पवार

सर्वधर्मसमभावविचार घेऊन चालणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे.(district) आश्वासक चेहरा म्हणून तुम्ही राहुल पाटील आणि राजेश पाटील यांच्याकडे पाहत आहात. तुमच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोल्हापूर जिल्ह्यात ताकद वाढणार आहे. कोल्हापूर…

कोल्हापुरात वर्चस्ववादाचा उद्रेक; दोन गट आमनेसामने, दगडफेक-जाळपोळ

कोल्हापुरातील सिद्धार्थ नगर परिसरात असणाऱ्या चौकात कमानीजवळ काल रात्री (22 ऑगस्ट) दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी आणि दगडफेकीची (stone)घटना घडली. सिद्धार्थ नगर कमानीजवळ असणाऱ्या चौकात सिद्धार्थ नगर आणि राजेबागस्वार येथील दोन…

लिटमस पेपर टेस्ट मध्ये…, राज आणि उद्धव फेल…!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्रात सहकारी पतसंस्थांची संख्या मोठी आहे. त्यातच चालू स्थितीत किती आहेत, फायद्यात किती आहेत, अवसायानात किती निघालेल्या आहेत, हा स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. या पतसंस्थांच्या निवडणुकांकडे (election)…

कोल्हापूरकरांसाठी इशारा! पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल

रात्रभर पावसाची रिपरिप कायम असल्यामुळे आज सकाळी पंचगंगा(river) नदीने इशारा पातळी ओलांडून धोक्याच्या पातळीकडे धाव घेतली आहे. सकाळी अकराच्या सुमारास पंचगंगेची पाणी पातळी ४० फूट एक इंचावर पोहचली आहे. ३९…

महाराष्ट्रावर अस्मानी संकट प्रशासन व्यवस्था झाली हतबल

कोल्हापूर/ विशेष प्रतिनिधी विशिष्ठ प्रकारची‌ परिस्थिती निर्माण झाली की,”पावसाने झोडपले तर तक्रार कोणाकडे करायची?(situation)”असे म्हटले जाते. गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रावर ढगफुटी सदृश्य सुरू असलेल्या अति कोसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक…

कोल्हापुरात मुसळधार पावसाचा गर्भवती महिलेला फटका; बाळ दगावलं

कोल्हापूर : गगनबावडा तालुक्यातील बोरबेट येथील कल्पना आनंद डुकरे (वय ३०) या सात महिन्याच्या गर्भवती महिलेला(woman) प्रसूतीसाठी गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आवश्यक वैद्यकीय सुविधा या ठिकाणी उपलब्ध…