1 सप्टेंबरपासून चांदीवरही हॉलमार्कची मोहोर; ‘हे’ नियम लागू होणार, चांदीपण महागणार?
केंद्र सरकारने चांदीच्या(silver) शुद्धतेबाबत एक महत्त्वाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. आता 1 सप्टेंबरपासून चांदीच्या दागिन्यांवरही हॉलमार्किंगची मोहोर उमटणार आहे. जीएसटीसह प्रति किलो चांदीची किंमत एक लाख 16 हजारांवर पोहोचली…