Category: इचलकरंजी

Local news and updates from Ichalkaranji city, covering civic issues, political developments, public interest stories, and social events relevant to the city’s residents.

इचलकरंजी : प्रभाग १ ते प्रभाग १६ मधील विजयी उमेदवारांची यादी

विजयी उमेदवार प्रभाग क्रमांक – १अ- अनुसूचित जाती महिलास्वाती राजेंद्र लोखंडे-(ward) शिव शाहू आघाडी ब-ओबीसीसचिन लालासो राणे – शिव शाहू आघाडी क- सर्वसाधारण महिलारूपाली नितीन कोकणे – शिव शाहू आघाडी…

इचलकरंजी महापालिकेत चुरशीच्या लढतीनंतर भाजपला फायदा.

इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीत यंदा भाजप आणि शिवशाहू विकास (power) आघाडी यांच्यात अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. शहरातील बहुतांश प्रभागांमध्ये दोन्ही प्रमुख आघाड्यांमध्ये कांटे की टक्कर सुरू असल्याचे चित्र मतमोजणीदरम्यान स्पष्ट…

पहिली महापालिका निवडणूक, पण वातावरण तणावपूर्ण; इचलकरंजीत उत्साहासोबत ईर्ष्या अन् वादावादीचा खेळ

येथील महापालिकेच्या झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी (election) आज शेवटपर्यंत उमेदवार, कार्यकर्ते यांच्यात मतदारांना बाहेर काढण्याठी मोठी चुरस होती. महापालिका स्थापनेनंतर पहिलीच निवडणूक होती.त्यामुळे उत्साहही होता. काही ठिकाणी प्रचंड ईर्ष्याही दिसून…

इचलकरंजीत भाजप-शिवशाहू आघाडीमध्ये काटे की टक्कर; चुरशीच्या लढतीत दोन्ही पक्षाचे ४-४ उमेदवार विजयी

इचलकरंजी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी सुरू (witnessed) असून आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भारतीय जनता पक्षाचे चार, तर शिव-शाहू विकास आघाडीचे चार उमेदवार विजयी झाले आहेत.प्रभाग क्रमांक ४ मध्ये भाजपचे मनोज…

इचलकरंजीत काट्याची टक्कर! ‘हा’ पक्ष आघाडीवर? वाचा सविस्तर

इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत (contest) आज मतमोजणीला सकाळी 10 वाजता सुरुवात झाली असून सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपने आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर शिव-शाहू विकास आघाडीनेही दमदार कामगिरी करत चार उमेदवार विजयी…

इचलकरंजीत पैसे वाटपावरून वाद विकोपाला; भाजपमधील गटबाजी उघड, १५ जणांवर गुन्हा दाखल

महापालिका निवडणुकीच्या मतदानाच्या अवघ्या काही तास (distribution)आधी गांधी कॅम्प परिसरात पैसे वाटपाच्या संशयावरून भाजपच्या दोन गटांतील समर्थकांत तुफान राडा झाला. जोरदार वाद उफाळून येत शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर थेट हाणामारीत झाले.…

इचलकरंजीत प्रचार शांत, पण पडद्यामागील राजकारण तापले; शक्तिप्रदर्शनानंतर गुप्त हालचालींना वेग

इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची सांगता आज (quiet) सायंकाळी झाली. शेवटच्या दिवशी सर्वच प्रभागांत उमेदवारांनी जोरदार शक्‍तिप्रदर्शन करीत पदयात्रा काढल्या. तर काही ठिकाणी महिला मेळावे व काॅर्नर सभा घेतल्या.यामुळे…

इचलकरंजीत थरारक गुन्हा! थकीत पगाराच्या रागातून मध्यरात्री झोपलेल्या चालकावर कोयत्याने सपासप वार

थकीत पगाराच्या कारणावरून इचलकरंजीत मध्यरात्री झोपलेल्या पे-पार्किंग चालकावर(unpaid)कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात गजानन बापू मुदगल (वय ४५, रा. विक्रमनगर, इचलकरंजी) गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर कोल्हापूर येथील…

इचलकरंजीत निवडणूक रिंगण तापलं! दोन दिवसांत ३८३ पैकी १५३ उमेदवारांनी माघार घेतली

इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज (candidates) माघारी घेण्याची मुदत आज संपली असून, अवघ्या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणावर राजकीय हालचाली पाहायला मिळाल्या. एकूण ३८३ उमेदवारांपैकी तब्बल १५३ उमेदवारांनी आपले उमेदवारी…

इचलकरंजी निवडणूक रणांगणात मोठी हालचाल; २२ उमेदवारी अर्ज माघारी, बंडखोर अजूनही सक्रिय

इचलकरंजी महापालिकेसाठी आज दिवसभरात २२ उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले.(withdrawn) यामध्ये पक्षीय उमेदवारांचे बहुतांश डमी अर्ज आहेत. भाजपच्या एका बंडखोर उमदेवाराने आज प्रभाग आठमधून माघार घेतली आहे, तर प्रभाग ९…