रात्रीच्या जेवणाला बनवा गरम गरम अचारी पनीर पुलाव, नोट करा रेसिपी
रोजच्या पुलावाला नवा ट्विस्ट देण्यासाठी ‘अचारी पनीर पुलाव’ हा एकदम उत्तम पर्याय आहे.(Pulao) लोणच्याच्या मसाल्याचा खास खमंग स्वाद आणि पनीरचे मऊ तुकडे यामुळे हा पुलाव अधिक चविष्ट लागतो. पार्टी असो…