मोठी बातमी! सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार

पंजाब: पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्णमंदीराबाहेर(golden temple) गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबार झाला. पण सुदैवाने ते या हल्ल्यातून थोडक्यात बचावले.

सुखबीरसिंग बादल सुवर्ण मंदिराच्या(golden temple) बाहेर रक्षक म्हणून काम करत होते. त्याचवेळी तिथे एका व्यक्तीने बादल यांच्यावर अचानक गोळीबार केला. मात्र, घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्या व्यक्तीला पकडले.

हेही वाचा :

फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण

सारा अली खानच्या नवीन नात्याची चर्चा, ‘त्या’ फोटोने वेधलं सर्वांचं लक्ष

महायुतीच्या खातेवाटपाचा नवा फॉर्म्युला? गृहमंत्रिपद जाणार या पक्षाकडे