सर्वाधिक सोन्याचं उत्पादन कोणत्या देशात? भारत पहिल्या ५० मध्येही नाही, वाचा सविस्तर

सध्या सोन्याचा भाव गगनाला भिडला आहे. सोने हे केवळ दागिन्यांपुरते मर्यादित नाही तर ते भारतीय संस्कृती आणि परंपरेचा एक भाग आहे.(gold) भारतासारख्या धार्मिक देशात कोणतही लग्न किंवा इतर विधी सोन्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. म्हणूनच भारतात सोन्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. भारतात दरवर्षी हजारो टन सोने खाणीतुन काढले जाते. मात्र तुम्हाला माहित आहे का जगातील एका देशात सोन्याच्या खूप मोठ्या खाणी आहेत.सध्या सोन्याचा भाव गगनाला भिडला आहे. सोने हे केवळ दागिन्यांपुरते मर्यादित नाही तर ते भारतीय संस्कृती आणि परंपरेचा एक भाग आहे. भारतासारख्या धार्मिक देशात कोणतही लग्न किंवा इतर विधी सोन्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. म्हणूनच भारतात सोन्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. भारतात दरवर्षी हजारो टन सोने खाणीतुन काढले जाते. मात्र तुम्हाला माहित आहे का जगातील एका देशात सोन्याच्या खूप मोठ्या खाणी आहेत.

अनेक लोकांचा समज आहे दुबईसारख्या आखाती देशात सोने स्वस्त असल्याने तिथे सोन्याच्या खाणी मोठ्या प्रमाणावर आहेत.(gold) मात्र हा समज चुकीचा असून भारताच्या शेजारील देश म्हणजेच चीन मध्ये सोन्याच्या मोठं मोठ्या खाणी आढळतात. चीन सोन्याच्या उत्पादनात आघाडीवर असलेला देश आहे. येथे अनेक सोन्याच्या खाणी आहेत. ज्यातून अनेक टन सोने काढले जाते.एका अहवालानुसार, मागच्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये चीनमध्ये ३८० टन सोने उत्पादन झाले. सोन्याच्या उत्पादनाच्या बाबतीत, चीननंतर रशिया आणि ऑस्ट्रेलियाचा क्रमांक लागतो. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालानुसार, २०२४ मध्ये रशियामध्ये २८४ टन सोन्याचे उत्पादन झाले, तर ऑस्ट्रेलियामध्ये २०२ टन सोन्याचे उत्पादन झाले. जगात सर्वाधिक सोने उत्पादन करणाऱ्या देशांमध्ये कॅनडा चौथ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर या यादीत अमेरिकेचे नाव येते.

भारतात सोन्याचा वापर जास्त असूनही भारताचा सोने उत्पादनाच्या यादीत १० देशांमध्येही नाही.(gold) भारतात आजचा सोन्याचा दर ९८ हजारांवर गेला आहे. पश्चिम आशियातील शांततेनंतर एकीकडे कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाली आहे. तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून सराफा बाजारात सोन्याची चमक सतत कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.अनेक लोकांचा समज आहे दुबईसारख्या आखाती देशात सोने स्वस्त असल्याने तिथे सोन्याच्या खाणी मोठ्या प्रमाणावर आहेत. मात्र हा समज चुकीचा असून भारताच्या शेजारील देश म्हणजेच चीन मध्ये सोन्याच्या मोठं मोठ्या खाणी आढळतात. चीन सोन्याच्या उत्पादनात आघाडीवर असलेला देश आहे. येथे अनेक सोन्याच्या खाणी आहेत. ज्यातून अनेक टन सोने काढले जाते.एका अहवालानुसार, मागच्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये चीनमध्ये ३८० टन सोने उत्पादन झाले. सोन्याच्या उत्पादनाच्या बाबतीत, चीननंतर रशिया आणि ऑस्ट्रेलियाचा क्रमांक लागतो. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालानुसार, २०२४ मध्ये रशियामध्ये २८४ टन सोन्याचे उत्पादन झाले, तर ऑस्ट्रेलियामध्ये २०२ टन सोन्याचे उत्पादन झाले. जगात सर्वाधिक सोने उत्पादन करणाऱ्या देशांमध्ये कॅनडा चौथ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर या यादीत अमेरिकेचे नाव येते.

भारतात सोन्याचा वापर जास्त असूनही भारताचा सोने उत्पादनाच्या यादीत १० देशांमध्येही नाही. भारतात आजचा सोन्याचा दर ९८ हजारांवर गेला आहे. पश्चिम आशियातील शांततेनंतर एकीकडे कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाली आहे. तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून सराफा बाजारात सोन्याची चमक सतत कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

हेही वाचा :