‘रामायण’ चित्रपटाच्या सेटवरील रणबीर कपूर आणि साई पल्लवीचा लूक व्हायरल

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटाची सध्या शूटिंग(photo) सुरू आहे. शूटिंग दरम्यानचे अनेक फोटोज् आणि व्हिडीओज सध्या इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहे. रणबीर कपूर आणि साई पल्लवी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. अशातच, सध्या सोशल मीडियावर शूटिंग दरम्यानचे काही फोटोज् आणि व्हिडीओज तुफान व्हायरल होत आहे. नुकतंच रणबीर प्रभू श्री रामाच्या लूकमध्ये तर पल्लवी सीता मातेच्या लूकमध्ये दिसत आहे.

चित्रपटाची सध्या चाहत्यांमध्ये जोरदार(photo) चर्चा होत असून प्रेक्षकांना चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता आहे. ‘ग्लॅमब्लिट्झ’ नावाच्या इन्स्टा पेजवर चित्रपटाच्या सेटवरील फोटोज् सध्या व्हायरल होत आहे. रणबीर कपूर प्रभू श्री रामाच्या भूमिकेत तर पल्लवी सीता मातेच्या भूमिकेत दिसत आहे.

रणबीर आणि पल्लवीचे हे फोटो सध्या इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. चाहत्यांनी या फोटोवर कमेंट करत चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अनेकांना रणबीर आणि पल्लवीची जोडी आवडली आहे तर, काहींनी या फ्रेश जोडीचे कौतुक केले आहे.

चित्रपटाची सध्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत असून प्रेक्षकांना चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता आहे. ‘ग्लॅमब्लिट्झ’ नावाच्या इन्स्टा पेजवर चित्रपटाच्या सेटवरील फोटोज् सध्या व्हायरल होत आहे. रणबीर कपूर प्रभू श्री रामाच्या भूमिकेत तर पल्लवी सीता मातेच्या भूमिकेत दिसत आहे.

रणबीर आणि पल्लवीचे हे फोटो सध्या इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. चाहत्यांनी या फोटोवर कमेंट करत चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अनेकांना रणबीर आणि पल्लवीची जोडी आवडली आहे तर, काहींनी या फ्रेश जोडीचे कौतुक केले आहे.

२०२५ मध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे. हा चित्रपट बिग बजेट चित्रपटांपैकी एक आहे. रणबीरने असेही सांगितले की, चित्रपटाच्या शूटिंगपासून तो पूर्णपणे शाकाहारी बनला आहे. चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत, रणबीर कपूर, साई पल्लवीसह यश, लारा दत्त, अरूण गोविल, शीबा चड्ढा, आदिनाथ कोठारे सह अनेक स्टारकास्ट चित्रपटामध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

सामाजिक न्यायाची हत्या काँग्रेसकडून केली जाईल….मोदी

निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याने दिला अध्यक्षपदाचा राजीनामा

मोदींना प्रत्येक टप्प्यात महाराष्ट्रात यावं लागतंय, हाच मराठा समाजाचा विजय : मनोज जरांगे