मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अनिल कपूरच्या ‘या’ भूमिकेची भुरळ

मुंबई : मेगास्टार अनिल कपूरने त्याच्या कारकिर्दीतील काही अविस्मरणीय भूमिका(minister) केल्या आहेत आणि त्यातील एक म्हणजे त्याचा ‘नायक’ चित्रपट! या चित्रपटाची अनेकदा त्याच्या चाहत्यांनी चर्चा केली आहे आणि आता हा चित्रपट पुन्हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अलीकडेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पॉडकास्टवर मनीष पॉल यांच्याशी गप्पा मारताना . त्यात ते म्हणाले ” मला एस शंकर दिग्दर्शनातील अनिल कपूरची भूमिका मनापासून आवडली. नायक मधील अनिल कपूर यांचं काम उत्तम होत आणि हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे “

शिंदे यांना विचारण्यात आलं की त्यांनी कधी मुख्यमंत्री(minister) होण्याचे स्वप्न पाहिले आहे किंवा 2001 च्या रिलीजपासून प्रेरणा घेतली आहे ज्यावर त्यांनी उत्तर दिले ” फिल्म फिल्म है, वास्तविकता वास्तविकता है और कुछ भी नहीं (चित्रपट प्रेरणा देऊ शकतात, वास्तविकता वास्तविकता आहे आणि दुसरे काहीही नाही. ‘नायक’ मधील अनिल कपूरच्या व्यक्तिरेखेच कौतुक त्यांनी केलं. ‘नायक 2’ भोवती चर्चांना उधाण असताना अनिल कपूर दिग्दर्शक एस शंकरसोबत मुंबईत एकत्र सुद्धा दिसले.

दरम्यान अनिल कपूर एकापाठोपाठ यश मिळवत आहे. ‘ ॲनिमल’ आणि ‘फाइटर’ मधल्या त्यांचा भूमिकाच कौतुक झालं ज्याने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई तर केलीच सोबतीने केली नाही तर ओटीटी स्पेसवर प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. अनिल कपूर YRF Spy Universe मध्ये सामील होणार असल्याची अफवा आहे.

वृत्तानुसार, तो अजय देवगण स्टारर ‘दे दे प्यार दे 2’ मध्ये देखील दिसणार आहे. सध्या त्यांचे चाहते सुरेश त्रिवेणींच्या ‘सुभेदार’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत. 2001 साली आलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. गेल्या काही वर्षांत या चित्रपटाने चाहत्यांमध्ये एक कल्ट फॉलोइंग मिळवला आहे. अलीकडील अहवाला

हेही वाचा :

महाविकास आघाडीला मोठा धक्का; महायुतीची ताकद वाढली

सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा भारताला किती धोका?

‘रामायण’ चित्रपटाच्या सेटवरील रणबीर कपूर आणि साई पल्लवीचा लूक व्हायरल