इचलकरंजीत लवकरच उभारले जाणार स्वयंचलित ई-टॉयलेट
इचलकरंजी शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहातील अवस्था (marketing automation)अत्यंत दयनीय आहे. महापालिकेकडे असणारे अपुरे मनुष्यबळ व नागरिकांच्याकडून होणारा गैरवापर यामुळे शहरातील शौचालय अस्वच्छ व दर्गंधीयुक्त बनलेली आहे. त्यामुळे शहरांमध्ये स्वच्छ सुंदर व नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने शहरामध्ये ई टॉयलेट बसवण्याचा (marketing automation)निर्णय घेतला गेलेला आहे.
यासाठी शासनाकडून जिल्हास्तरीय (marketing automation)नगरोत्थान योजनेतून ई टॉयलेट उभारणीसाठी निधी उपलब्ध देखील झालेला आहे. सदर निधीतून प्रत्येकी 13 लाख रुपये किमतीचे अत्याधुनिक सुविधा व स्वयंचलित यंत्रणा असणारे ईटॉयलेट उभारण्यात येणार आहेत.
हेही वाचा:
विराट कोहलीनंतर आता रोहित शर्माही भारत सोडणार?
कोर्टाने जामीनअर्ज फेटाळताच पूजा खेडकर परदेशात पसार? पोलिसांचं पथक होणार रवाना
मोठी बातमी! शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांना मुंबई हायकोर्टाची नोटीस