आऊटडोअर फोटोशूट करताना ‘ही’ काळजी जरूर घ्या, नाहीतर…

फोटो (photo) काढायला कुणाला आवडत नाही? तुम्हालाही जरूर फोटो काढायला आवडत असेलच… पण फोटो काढताना कोणती काळजी घ्यावी? कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात? कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावं? वाचा खास टिप्स… तुम्हाला या टिप्सचा फायदा होईल…

सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट करण्याचा ट्रेंड आहे. अशाच चार चौघात आपण उठून दिसावं, यासाठी खास फोटोशूटही केलं जातं. अभिनेत्री तन्वी मुळे हिने केलेलं हे फोटोशूट पाहा… तुम्हाला काही टिप्स मिळतील.

हेही वाचा :.

तुम्ही आणि तुमचे हृदय खरंच तंदुरुस्त आहे का?

दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर

‘एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास आमची हरकत नव्हती…’; शरद पवार