टीम इंडियाला चौथ्या कसोटीआधी मोठा धक्का? पराभवानंतर कॅप्टन शुभमन गिलनं रिषभ पंतबाबत दिली मोठी अपडेट
लॉर्ड्सवर झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला झुंजवणाऱ्या टीम इंडियाचा अवघ्या २२ धावांनी पराभव झाला. (match)अवघ्या १९३ धावांचा पाठलाग करताना भारताचा…