ग्रेट खली आणि ज्योती आमगेचा मजेदार Video Viral

द ग्रेट खली या नावाने प्रसिद्ध असलेल्या खलीने नुकताच त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ (video) शेअर केला आहे. समोर आलेला व्हिडीओ पासून सगळ्यांनाच धक्का बसत आहे. कारण  समोर आलेला व्हिडीओ पाहून तुम्हाला वाटेल खलीने कडेवर बाहूली घेतली  आहे. मात्र त्याने एका हाताने उचलून घेतलेली दुसरी तिसरी कोणी नसून जगातली सगळ्यात लहान महिला ज्योती आमगे आहे. नुकताच खलीने त्याच्या इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ज्योती हसताना दिसत आहे. 

समोर आलेला व्हिडीओ पाहून असं वाटतंय की, ज्योतीला खली हवेत उडण्यासाठी तयार आहे. खलीने ज्योतीला एका हाताने उचलून हवेत भिरकवलं आहे. इतकंच नाही तर खली असंही म्हणाला की, आम्ही तुला पुण्याला घेवून जा. यानंतर ज्योती जोर-जोरात हसू लागते आणि लाजू लागते. समोर आलेला व्हिडीओ पाहून असं वाटतंय की, ती खलीने उचलून घेतल्यामुळे अन्कर्फटेबल वाटत होती. हा सगळा स्टंट करुन झाल्यावर खली शांत बसला.
 
व्हायरल व्हिडिओवर मजेदार कमेंट
खली आणि ज्योतीचा हा व्हिडीओ (video) सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडिया युजर्सकडून या व्हिडीओवर लाईक्स कमेंट्सचा वर्षाव होतान दिसत आहे.  या व्हिडीओवर इंस्टा यूजर्सकडून खूप मनोरंजक कमेंट येत आहेत. खलीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर ज्याोतीने कमेंट करत लिहीलंय की, ‘Thankyou so much’. तर अजून एकाने लिहीलंय, Sir playing his childhood doll. तर अजून एकाने लिहीलंय, सर ज्योती खाऊ नका. तर अजून एकाने लिहीलंय, ‘किंडर जॉय का टॉय’ अशा अनेक प्रकारच्या कमेंट्स युजर्स या व्हिडीओवर करत आहेत.

आम्ही तुम्हाला सांगतो की, ज्योती जगातली सगळ्यात लहान महिला आहे. तिचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉमध्ये आहे. ज्योती सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असते. ती कायमच रिल्स आणि व्हिडीओच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर ज्योतीचे  1.7 मिलियन फॉलोअर्स आहेत.

हेही वाचा :

उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झाल्यामुळे…. : आशिष शेलार

पंढरपुरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन २ जूनपासून सुरू होणार

अनुष्का-विराट भारत सोडणार?