सोने-चांदीचा भाव जोरदार घसरला वाचा महाराष्ट्रात कितीने स्वस्त झाल्या किंमती

सोने- चांदीच्या किंमतीत आज मोठी घसरण झालीये. त्यामुळे (investment)गुंतवणूक म्हणून सुद्धा तुम्ही आज सोनं किंवा चांदी खरेदी करू शकता.आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्या व्यक्तींसाठी आनंदाची बातमी आहे. आज सोने तसेच चांदी दोघांचेही दर खाली घसरले आहेत. सोने- चांदीच्या किंमतीत आज मोठी घसरण झालीये. त्यामुळे गुंतवणूक म्हणून सुद्धा तुम्ही आज सोनं किंवा चांदी खरेदी करू शकता. आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये सोने- चांदीच्या किंमती काय आहेत ते सांगणार आहोत.

या बातमीतून तुम्हाला सोने-चांदीच्या २४ कॅरेट, २२ कॅरेट (investment)आणि १८ कॅरेटचा भाव देखील सांगणार आहोत.

२४ कॅरेटच्या आजच्या किंमती

१०० ग्राम सोनं – ७,२५,२०० रुपये

१० ग्राम सोनं – ७२,५२० रुपये

८ ग्राम सोनं – ५८,०१६ रुपये

१ ग्राम सोनं – ७,२५२ रुपये

२२ कॅरेट सोन्याची किंमत (investment)

१०० ग्राम सोनं – ६,६४,९०० रुपये

१० ग्राम सोनं – ६६,४९० रुपये

८ ग्राम सोनं – ५३,१९२ रुपये

१ ग्राम सोनं – ६,६४९ रुपये

१८ कॅरेट सोन्याच्या किंमती

१०० ग्राम सोनं – ५,४४,००० रुपये

१० ग्राम सोनं – ५४,४०० रुपये

८ ग्राम सोनं – ४३,५२० रुपये

१ ग्राम सोनं – ५,४४० रुपये

मुंबई आणि पुण्यातला आजचा भाव

मुंबईतला १ ग्राम सोन्याचा भाव

२२ कॅरेट – ६,६३४

२४ कॅरेट – ७,२४२

१८ कॅरेट – ५,४२८

पुण्यातला १ ग्राम सोन्याचा भाव

२२ कॅरेट – ६,६३४

२४ कॅरेट – ७,२४२

१८ कॅरेट – ५,४२८

चांदीच्या किंमती काय आहेत?

आज चांदीचे दर प्रति किलो मागे १०० रुपयांनी कमी झालेत. त्यामुळे बाजारत १ किलो चांदीची किंमत ९१,९०० रुपये इतकी झाली आहे. १०० ग्राम चांदी ९,१९० रुपये. १० ग्राम चांदी ९१९ रुपये आणि ८ ग्राम चांदी ७३५ रुपयांना आज विकली जात आहे.मुंबई, पुणे, अहमदाबाद, जयपूर, नवी दिल्ली, पटना, इंदौर, सूरत, नागपूर या सर्वच शहरांमध्ये आज प्रति किलो चांदीचा भाव ९१,९०० रुपये इतका आहे.

हेही वाचा :

गुटखा न दिल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला, लोखंडी रॉड, दांडक्याने बेदम मारहाण

“एक १५० ची तर दुसरी २०० ची..” विदेशी महिलांविषयी तरुणाने केलेल्या ‘त्या’ विधानावरुन नेटीझन्स संतापले

राजू शेट्टी यांची घोषणा, राज्यात १ जुलै पासून वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन सुरू