सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीचे दर गडगडले
सोने-चांदीचे (Gold)दर या वर्षाच्या शेवटपर्यंत किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला 1 लाख रुपये प्रति तोळा होण्याची शक्यता आहे. काही अर्थतज्ञांनी या शक्यता वर्तवल्यात. त्यामुळे अनेक व्यक्तींनी आताच सोने खरेदीसाठी मोठी गर्दी केली आहे. सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या नागरिकांसाठी आजचा दिवस सुद्धा खास ठरणार आहे. कारण आज सकाळी ९ वाजता आलेल्या दरांनुसार सोने आणि चांदीचा भाव कमी झाला आहे.
100 ग्राम सोन्याची(Gold) किंमत आज 6,82,900 रुपये इतकी आहे. तर 10 ग्राम सोन्याची किंमत 68,290 रुपये इतकी किंमत आहे. 8 ग्राम सोन्याची किंमत 54,632 रुपये आहे. तसेत 1 ग्राम ग्राम सोन्याची किंमत 6,829 रुपये इतकी आहे.
24 कॅरेट सोन्याचा भाव
आज 24 कॅरेट 1 ग्राम सोन्याचा भाव 7,449 रुपये इतका आहे. 8 ग्राम सोन्याचा भाव 59,592 रुपये. 10 ग्राम सोन्याचा भाव 74,490 रुपये आणि 100 ग्राम सोन्याचा भाव 7,44,900 रुपये इतका भाव आहे.
18 कॅरेट सोन्याच्या किंमती
18 कॅरेट सोन्याचा भाव 100 ग्रामसाठी 5,58,700 रुपये. 10 ग्राम सोन्याचा भाव 55,870 रुपये. 8 ग्राम सोन्याचा भाव 44,696 रुपये. 1 ग्राम सोन्याचा भाव 5,587 रुपये इतका आहे.
विविध शहरांतील सोन्याच्या किंमती
मुंबईत सोन्याचा भाव
22 कॅरेट 6,814 रुपये
24 कॅरेट 7,434 रुपये
18 कॅरेट 5,575 रुपये
पुण्यात सोन्याचा भाव
22 कॅरेट 6,814 रुपये
24 कॅरेट 7,434 रुपये
18 कॅरेट 5,575 रुपये
कोलकत्तामध्ये सोन्याचा भाव
22 कॅरेट 6,814 रुपये
24 कॅरेट 7,434 रुपये
18 कॅरेट 5,575 रुपये
अहमदाबामध्ये सोन्याचा भाव
22 कॅरेट 6,819 रुपये
24 कॅरेट 7,439 रुपये
18 कॅरेट 5,579 रुपये
चांदीच्या किंमती
चांदीच्या किंमतीमध्ये देखील बदल झाला आहे. 1000 ग्राम चांदीचा भाव 100 रुपयांनी कमी झाला आहे. त्यामुळे आजचा भाव 93,150 रुपये इतका आहे.
मुंबई, पुणे, जयपूर, नवी दिल्ली,कोलकत्ता, मेरठ या ठिकाणी आज चांदीचा भाव 93,150 रुपये इतकाच आहे.
हेही वाचा :
अर्थसंकल्प २०२४: ईव्ही खरेदीदार, नोकरदार वर्ग आणि आरोग्य विम्यासाठी खुशखबर!
हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरुनही हटवणार?
विधानसभेआधीच काडी! भाजपाच्या बैठकीत शिंदे-राष्ट्रवादी विरोधी सूर
‘क्राऊडस्ट्राइक’च्या सॉफ्टवेअर अपडेट गोंधळात जगभरातील सेवा कोलमडल्या
अर्थसंकल्प २०२४: ईव्ही खरेदीदार, नोकरदार वर्ग आणि आरोग्य विम्यासाठी खुशखबर!