आनंदाची बातमी! सोनं आणि चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण
11 नोव्हेंबर 2024 रोजी आज भारतात 22 कॅरेट सोन्याची(Gold) किंमत 7,274 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 7,935 रुपये प्रति ग्रॅम आहे. आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 72,740 रुपये आहे आणि 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 79,350 रुपये आहे. तर 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 59,510 रुपये झाला आहे.
तर काल 10 नोव्हेंबर रोजी भारतात 22 कॅरेट सोन्याच्या(Gold) प्रति 10 ग्रॅमचा दर 72,750 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 79,360 रुपये होता. आज 11 नोव्हेंबर 2024 रोजी दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
मुंबईत आज 11 नोव्हेंबर 2024 रोजी 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,274 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 7,935 रुपये आहे. तर आज 11 नोव्हेंबर 2024 रोजी मुंबईत 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 72,740 रुपये आहे आणि 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 79,350 रुपये आहे. तर 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 59,510 रुपये झाला आहे.
अहमदाबादमध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 7,279 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 7,940 रुपये आहे. अयोध्येत आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 7,289 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 7,950 रुपये प्रति ग्रॅम आहे. आज बंगळुरूमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 7,274 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 7,935 रुपये प्रति ग्रॅम आहे. भुवनेश्वरमध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 7,274 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 7,935 रुपये प्रति ग्रॅम आहे.
चेन्नईमध्ये आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,274 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 7,935 रुपये आहे. आज चंदीगडमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,289 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,950 रुपये प्रति ग्रॅम आहे. दिल्लीत आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,289 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 7,950 रुपये आहे. हैदराबादमध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 7,274 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 7,935 रुपये प्रति ग्रॅम आहे. जयपूरमध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 7,289 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 7,950 रुपये प्रति ग्रॅम आहे.
कोलकाता येथे आज 22 कॅरेट सोन्याचा(Gold)भाव 7,274 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,935 रुपये प्रति ग्रॅम आहे. लखनौमध्ये आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,289 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 7,950 रुपये आहे. नागपुरात आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 7,274 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 7,935 रुपये प्रति ग्रॅम आहे. पुण्यात आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,274 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचाभाव प्रति ग्रॅम 7,935 रुपये आहे. सुरतमध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 7,279 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,940 रुपये प्रति ग्रॅम आहे.
भारतात आज चांदीची किंमत 93.90 रुपये प्रति ग्रॅम आणि 93,900 रुपये प्रति किलोग्राम आहे. भारतात काल चांदीची किंमत 94 रुपये प्रति ग्रॅम आणि 94,000 रुपये प्रति किलोग्राम आहे. मुंबईत आज चांदीची किंमत 93.90 रुपये प्रति ग्रॅम आणि 93,900 रुपये प्रति किलोग्रॅम आहे. मुंबईत काल चांदीचा दर 94 रुपये प्रति ग्रॅम आणि 94,000 रुपये प्रति किलोग्रॅम होता. देशात सोन्यासोबतच चांदीच्या दरात देखील घसरण झाली आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्या चांदीचे दर घसरले आहेत.
हेही वाचा :
“त्याने मला शारीरिक दुखापत केली…”, अखेर ऐश्वर्या राय स्पष्टच बोलली
महादेवाच्या कृपेने आज ‘या’ राशींची इच्छापूर्ती होणार!
काँग्रेसचा बंडखोरांना दणका, ‘या’ नेत्यांना दाखवला बाहेरचा रस्ता