लोकसभा निवडणुकीत भाजपला किती जागा मिळतील? प्रसिद्ध अर्थतज्त्रांनी केलं भाकित

नवी दिल्ली- प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि राजकीय विश्लेषक सुरजित भल्ला(current political news) यांनी येत्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाबाबत भाकित केलं आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप अधिक यश मिळवेल असं ते म्हणाले आहेत. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा अंदाज व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पक्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत(current political news) ३३० ते ३५० पर्यंत जागा मिळवेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. सुरजित भल्ला यांचे ‘हाऊ वुई वोट’ ‘How We Vote’ हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. मतदार मतदान करताना कोणत्या गोष्टींचा विचार करतात, त्यांची मानसिकता कशी असते याबाबत हे पुस्तक आहे.

हेही वाचा :

कलह मिटविण्यासाठी शरद पवार मैदानात; घडामोडींना आला वेग

वंचित बहुजन आघाडीत मोठी फूट; नाराज जिल्हाध्यक्षांनी दिला काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा

रोहित मुंबईच्या संघापासून एकटाच वेगळा राहतोय! खुलासा करत म्हणाला, ‘मुंबईचे शेवटचे..’