पेट्रोलचे दर जाहीर १ लिटर इंधनसाठी किती रुपये मोजावे लागणार?

 पेट्रोल आणि डिझेल हा सर्वसामान्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय (outsource)आहे. अनेक सर्वसामान्य तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरुन महागाई वाढली आहे की नाही याचे अंदाज लावत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या दरासंबंधी दिलासा मिळालेला नाही. दरम्यान, आज १९ जुलै चे पेट्रोल आणि डिझेल दर जारी करण्यात आले आहेत. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल पाहायला मिळाला. देशातील तेलकंपन्या रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दराची माहिती देत असतात. जाणून घ्या आज दरात कसा बदल झाला

देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम BPCL, हिंदुस्तान पेट्रोलियम HPCL आणि इंडियन ऑइल IOL कंपन्यांकडून इंधनाच्या किंमत सकाळी(outsource) सहा वाजता जाहीर केल्या जातात. या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीवर आधारित असतात. जर दुचाकी किंवा चारचाकी गाडीने तुम्ही दररोज प्रवास करत असाल. तर पहिल्यांदा घराबाहेर पडल्यानंतर आपण गाडीत पेट्रोल आणि डिझेल आहे का हे तपासून पाहतो. तसेच त्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागतात. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या शहरातील पेट्रोलक-डिझेलचे दर तपासून घ्या.

महाराष्ट्रातील इतर शहरांत काय आहेत पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तपासून घ्या

शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर१०४.७६९१.२६
अकोला१०४.२८९०.८४
अमरावती१०५.३६९१.८७
औरंगाबाद१०४.३४९०.८६
भंडारा१०४.९३९१.४६
बीड१०६.०३९२.५१
बुलढाणा१०४.७३९१.२७
चंद्रपूर१०४.०४९०.६१
धुळे१०४.१०९०.६४
गडचिरोली१०५.१८९१.७१
गोंदिया१०५.४७९१.९८
हिंगोली१०४.९९९१.५१
जळगाव१०४.३४९०.८७
जालना१०५.८३९२.२९
कोल्हापूर१०४.३८९०.९३
लातूर१०५.१६९१.६७
मुंबई शहर१०३.४४८९९.९७
नागपूर१०३.९६९०.५२
नांदेड१०५.८१९२.३१
नंदुरबार१०५.१४९१.६४
नाशिक१०४.६४९१.१२
उस्मानाबाद१०४.८३९१.३६
पालघर१०४.३१९०.८०
परभणी१०७.३९९३.७९
पुणे१०३.७६९०.३०
रायगड१०३.९७९०.४८
रत्नागिरी१०५.५७९२.०४
सांगली१०३.९६९०.५३
सातारा१०४.६८९१.२१
सिंधुदुर्ग१०५.८९९२.३८
सोलापूर१०४.६९९१.२२
ठाणे१०३.५१९०.०३
वर्धा१०४.४४९०.९९
वाशिम१०४.८७९१.४०
यवतमाळ१०५.३७९१.८८

तेल कंपन्या दररोज आढावा घेतात आणि(outsource) आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ किंवा कमी करत असतात. देशात तेलाच्या किंमती दरदिवशी ठरवल्या जातात. 

हेही वाचा :

नीट-यूजी पेपर लीक प्रकरण: सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि पुढील सुनावणी

‘नातं टिकवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण…’, हार्दिकने केले घटस्फोटावर शिक्कामोर्तब

राष्ट्रवादी काँग्रेसचा जुना मोहरा घरवापसी करणार, शरद पवारांच्या उपस्थितीत आज पक्षप्रवेश?