धावत्या दुचाकीवर प्रेमीयुगुलांचा रोमान्स…पोलिसांनी पाहिलं अन्…Video

सोशल मीडियावर प्रेमीयुगुलांचे(lovers website) अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. प्रेमाला कोणत्याही सीमा नसतात, असं म्हणतात. याचा पुरेपुर वापर सोशल मीडियाद्वारे केला जात आहे. सोशल मीडियावर प्रेमवीरांचे रोमान्स करताना, डान्स करतानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. आता तर प्रेमवीर बाइकवर स्टंट करताना दिसतात. प्रेमवीरांना रोमान्स करण्यासाठी बाइक ही नवीन जागा मिळाली आहे. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एक कपल(lovers website) बाईकवरुन जाताना दिसत आहे. मुलगा बाईक चालवताना दिसत आहे. तर मुलगी त्या बाईकच्या टाकीवर बसल्याचे दिसत आहे. ती मुलगी मागच्या बाजूला तोंड करुन त्याला मीठी मारताना दिसत आहे. आपण रस्त्यावरुन जात आहोत याचेही भान त्या कपलला नाही आहे.

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ कोटा-बुंदी रोडवरील आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर पोलिसांनी तातडीने कारवाई केली. त्यांनी प्रेमवीरांचा तपास घेऊन त्यांना पोलिस स्टेशनमध्ये आणले.

त्यांना कान पकडून माफी मागण्यास सांगितले. याचसोबत भविष्यात असे कधीच करणार नसल्याचेही कबूल करुन घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, हे कपल कोटा येथील एका खाजगी कंपनीत काम करतात.

या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी मात्र संताप व्यक्त केला आहे.याआधीही सोशल मीडियालर प्रेमवीरांचे असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या जोडप्यांना चांगली शिक्षा मिळायला हवी, असं मत नेटकऱ्यांनी मांडले आहे.

हेही वाचा :

विको कंपनीचे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचे वयाच्या 85व्या वर्षी निधन

ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी अन् हेल्थ फीचर्ससह सॅमसंग कंपनी करणार Galaxy Ring लाँच

‘कान्स चित्रपट महोत्सवात’ सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकणारी ‘हि’ पहिली भारतीय