आज विधानभवन परिसरात मोठी आगीची(fire) घटना घडली. आग गेटजवळ लागली आणि त्यामुळे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि वाहने तात्काळ घटनास्थळी पोहोचली आणि आग(fire) आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या परिसरात घनदाट जंगले आहेत आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
विधानभवनाच्या दारावर आग लागल्याची बातमी समोर आली आहे. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे इलेक्ट्रिक बोर्डला आग लागली. आगीची बातमी कळताच तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यासोबतच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही पाहणी केली. तसेच विधानभवन परिसरात आमदार आणि खासदार उपस्थित राहिले असते. सुरक्षेसाठी संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला आहे.
हेही वाचा :
अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू, संपूर्ण Schedule विद्यार्थी व पालकांना माहिती असायलाच हवं!
ब्रेकिंग : कर्नल सोफिया कुरेशी विधानप्रकरणी विजय शाहंना दणका; SIT स्थापन करण्याचे SC चे आदेश
भरधाव वाहनाने १३ वर्षाच्या मुलाला चिरडले, संतप्त जमावाने चालकाला फोडले