महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचे दर वधारले की घसरले?
सर्वसामान्य नागरिकांसाठी पेट्रोल डिझेलच्या किंमतीत आलेली जराही वाढ ही त्यांच्या महिन्याचे(diesel) बजेट कोलमडते. मात्र गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या किंमती स्थिर दिसून आल्या आहेत. मुंबई असो वा पुणे या महत्त्वाच्या शहरातही पेट्रोल डिझेलच्या किंमतीत जास्त बदल होताना दिसत नाही.
देशभरात दररोज सकाळी ठिक ६ वाजता पेट्रोल डिझेलच्या(diesel) नवीन किंमती जाहीर करण्यात येतात. त्याचप्रमाणे आजही अर्थात १६ मे २०२४ रोजीच्या पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर झालेले आहेत. पेट्रोल डिझेलच्या नवीन किंमतीनुसार मेगा सिटीमध्ये आणि राज्यातील काही शहरातील नवीन दर जाणून घेऊयात.
मेगा सिटीमध्ये आजच्या नवीन जाहीर झालेल्या किंमती
राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोल ९४.७२ रुपये प्रति लिटर मिळत आहे. तर आज डिझेल ८७.६२ रुपये प्रति लिटर आहे.
मुंबईमध्ये (Mumbai) पेट्रोल १०४.२१ रुपये आणि डिझेल ९२.१५ रुपये प्रति लिटरने मिळत आहे.
कोलकत्तामध्ये पेट्रोल १०३.९४ रुपये प्रति लिटर आहे. तसेच डिझेल ९०.७६ रुपये प्रति लिटरने विकलं जात आहे
तर चेन्नईमधील पेट्रोल डिझेलचे दर देखील आहेत तसेच आहे. पेट्रोल १००.७६ आणि डिझेल ९२.३५ रुपये प्रति लिटर आहे.
राज्यातील काही शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव
मुंबई
-पेट्रोल १०४.२१ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९२.१५ रुपये / प्रति लिटर
पुणे
-पेट्रोल १०३.६९ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९०.२३ रुपये / प्रति लिटर
नाशिक(Nashik)
-पेट्रोल 10३.८१ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९०.३५ रुपये / प्रति लिटर
नागपूर
-पेट्रोल १०३.९६ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९०.५२ रुपये / प्रति लिटर
घरबसल्या जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्ही घरबसल्या देखील जाणून घेऊ शकता. एसएमएसद्वारे तुम्हाला तुमच्या शहरातील दर समजतील. यासाठी तुम्ही इंडियन ऑइलचे ग्राहक असल्यास RSP सोबत सिटी कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एक एसएमएस पाठवावा लागेल.
बीपीसीएलचे ग्राहक असल्यास तुम्ही RSP लिहून आणि 9223112222 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या रोजच्या अपडेट तुम्हाला तुमच्या शहरानुसार तुमच्या मोबाईल फोनवर एसएमएसद्वारे मिळतील.
हेही वाचा :
आयीसीसीच्या या नियमामुळे शक्यता वाद होण्याची
संजय राऊतांचा नाशिकमधून पीएम मोदींवर घणाघात
चौघांविरुद्ध गुन्हा, थकबाकी वसुलीच्या तगद्याला कंटाळून तरुणाची आत्महत्या!