प्रियांका चोप्राने सकाळी-सकाळी दाखवला ‘तो’ लूक; नेटकरी घायाळ

बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत धमाका करणारी प्रियांका चोप्रा सध्या सोशल मीडियावर(look) चांगलीच चर्चेत आहे. प्रियांकाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. प्रियांकाचे हे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत. ब्लॅक ड्रेसमधील ‘देसी गर्ल’चे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले. यात अभिनेत्री खूपच बोल्ड दिसत होती. अशातच आता तिने पुन्हा एकदा चाहत्यांना विजुअल ट्रीट दिली आहे. अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या प्रियांका चोप्राचा एक फोटो समोर आला आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्रियांका चोप्राचा अंदाज चाहत्यांच्या पसंतीस(look) उतरला आहे. तिच्या फोटोंवर चाहत्यांसह नेटकरी चांगलेच घायाळ झाले आहेत. प्रियांकाने आपल्या सिंपल लुकने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. प्रियांकाने नो मेकअप लूकचा फोटो इंस्टा स्टोरीवर ठेवला आहे. प्रियांकाचा हा लूक पाहून चाहते आनंदी झाले आहेत. प्रियांका चोप्रा नो नेकअप लूकमध्येही एखाद्या अप्सरेपेक्षा कमी सुंदर दिसत नाही, असं नेटकऱ्यांचं मत आहे.

बॉलिवूड ते हॉलिवूड गाजवणारी प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. अनेकदा ती चाहत्यांसोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. प्रियांकाची प्रत्येक पोस्ट सोशल मीडियावर येताच व्हायरल होते. प्रियांका चोप्रा सध्या हॉलिवूडमध्ये आपला जलवा दाखवत आहे. अनेक दिवसांपासून ती बॉलिवूड इंडस्ट्रीपासून दूर आहे. प्रियांकाने पुन्हा हिंदी चित्रपटांमध्ये काम करावं अशी चाहत्यांची इच्छा आहे. प्रियांकाच्या अभिनयावर प्रत्येकजण फिदा आहे.

बॉलिवूडची सर्वात श्रीमंत अभिनेत्री दीपिका पादुकोण किंवा आलिया भट्ट असेल असं काहींना वाटतंय. पण बॉलिवूडच्या सर्वात श्रीमंत अभिनेत्रीच्या नावावर ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राने आपलं नाव कोरलं आहे. फोर्ब्सच्या एका रिपोर्टनुसार,’देसी गर्ल’ आपल्या प्रत्येक प्रोजेक्टचे 40 कोटी रुपये चार्ज करते. हॉलिवूडमध्ये काम केल्याने प्रियंका चांगलच मानधन घेते.

Priyanka Chopra : प्रियांका चोप्राने सकाळी-सकाळी दाखवला नो मेकअप लूक; फोटो पाहताच चाहते म्हणाले,

प्रियंका हॉलिवूडमधून $5 मिलियन कोटींची कमाई करते. प्रियंकाने नुकत्याच आलेल्या ‘सिटाडेल’ या वेबसीरिजसाठी एवढं मानधन घेतलं होतं. भारतात एका चित्रपटासाठी प्रियंका 14-20 कोटी रुपयांचं मानधन घेते. प्रियांका चोप्राच्या आगामी चित्रपटांची चाहत्यांना आता उत्सुकता आहे. बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ अर्थात प्रियंका चोप्राचा देशभरात चांगलाच बोलबाला आहे. बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही ही अभिनेत्री राज्य करताना दिसत आहे. तसेच प्रियंका चोप्रा बॉलिवूडची सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे.

हेही वाचा :

रवी शास्त्रीच्या प्रेमात वेडी होती अमृता सिंह, लग्न करणार होते पण…

हार्दिक पांड्यासोबतच्या घटस्फोटाचा प्रश्न; नताशाने दिले 4 शब्दात उत्तर Video

JioCinema ची ‘ही’ ऑफर पाहून व्हाल शॉक ; वर्षभराचा प्रीमियम प्लॅन फक्त ‘एवढ्या’ किंमतीत!