धक्कादायक! ऑन ड्यूटी पोलीस कर्मचाऱ्याची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात ऑन ड्युटी पोलीस (police)कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पोलीस कर्मचाऱ्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात शुक्रवारी पहाटे पोलीस चौकीत पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे. पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस (police)कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे. या पोलीस कर्मचाऱ्याने लोहिया नगर येथील पोलीस चौकीत पोलिसाने जीवनयात्रा संपवली आहे.

भारत दत्ता अस्मर असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. आज शुक्रवारी पहाटे पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे. पोलीस कर्मचारी भारत अस्मर याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. कर्मचारी भारतच्या आत्महत्येने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. तर पोलीस कर्मचारी भारत अस्मर यांच्या आत्महत्येने(police)त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

हेही वाचा :

डॉन अरूण गवळीची तुरुंगातून कायमची सुटका; या नियमामुळे डॅडी बाहेर येणार?

महाराष्ट्र हादरलं! स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय

सर्व सामान्य जनतेला वीज दरवाढीचा ‘शॉक’ !