सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट फक्त 500 रुपयांत मिळणार गॅस सिलिंडर
आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी (cylinder)सत्ताधारी पक्षांकडून घोषणांचा पाऊस पाडला जातोय.लोकसभा निवडणुकीनंतर आता देशातील 4 महत्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यामध्ये महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा आणि जम्मू-काश्मीर या राज्यांचा समावेश आहे. या चारही राज्यातील निवडणुकांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने तयारी सुरु केली आहे. हीच बाब लक्षात घेता राजकीय पक्षही निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी सत्ताधारी पक्षांकडून घोषणांचा पाऊस पाडला जातोय.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील महायुती सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेची सध्या संपूर्ण देशभरात चर्चा सुरू आहे. अशातच हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी सोमवारी ‘हर घर हर गृहिणी योजना’ पोर्टल लाँच केले आहे.याअंतर्गत राज्यातील अंत्योदय कुटुंबांना फक्त 500 आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी (cylinder)सत्ताधारी पक्षांकडून घोषणांचा पाऊस पाडला जातोय.लोकसभा निवडणुकीनंतर आता देशातील 4 महत्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.
यामध्ये महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा आणि जम्मू-काश्मीर या राज्यांचा समावेश आहे. या चारही राज्यातील निवडणुकांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने तयारी सुरु केली आहे. हीच बाब लक्षात घेता राजकीय पक्षही निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी सत्ताधारी पक्षांकडून घोषणांचा पाऊस पाडला जातोरुपयांना गॅस सिलिंडर देण्यात येणार आहे. अहवालानुसार, या योजनेंतर्गत हरियाणातील सुमारे 50 लाख बीपीएल कुटुंबांना 500 रुपयांमध्ये गॅस सिलिंडर दिले जाणार आहेत.
सध्या हरियाणात घरगुती गॅस सिलिंडरची किंमत जवळपास 950 रुपये इतकी आहे. यातील वरील रक्कम सबसिडी म्हणून प्रत्येक महिन्याला लाभार्थ्यांच्या खात्यात DBT द्वारे जमा केली आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी (cylinder)सत्ताधारी पक्षांकडून घोषणांचा पाऊस पाडला जातोय.लोकसभा निवडणुकीनंतर आता देशातील 4 महत्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यामध्ये महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा आणि जम्मू-काश्मीर या राज्यांचा समावेश आहे. या चारही राज्यातील निवडणुकांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने तयारी सुरु केली आहे. हीच बाब लक्षात घेता राजकीय पक्षही निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी सत्ताधारी पक्षांकडून घोषणांचा पाऊस पाडला जातोय
जाणार आहे. या योजनेसाठी हरियाणा सरकार गृहिणींना लाभ देण्यासाठी दरवर्षी 1500 कोटी रुपये खर्च करणार आहे.
#WATCH | Panchkula | Haryana CM Nayab Singh Saini says, "…Our government has taken this responsibility to provide benefit to the people. Be it buying 100% farmers' produce at MRP or giving farmers Rs 2,000 per acre due to less rain, our govt is continuously working to… pic.twitter.com/zU47tAO3ve
— ANI (@ANI) August 12, 2024
हरियाणा विधानसभेत सध्या भाजपचे सरकार असून नायब सिंग हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. रविवारी त्यांनी मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत नोंदणीकृत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला.हर घर हर गृहिणी योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना फक्त 500 रुपये प्रति सिलिंडर उपलब्ध करून देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. जे कुटुंब या योजनेस पात्र असतील त्यांना वर्षाला 12 सिलिंडर दिले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री नायब सिंग यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली. यामुळे महागाईने होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा :
हिमाचल प्रदेशात जोरदार पाऊस; अनेक जिल्ह्यात पूर, रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम
धोनीच्या मेहुण्यासोबत विवाहबंधनात अडकणार बॉलिवूडची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री!
हार्दिकनेच दिला होता नताशाला गोलीगत धोका? पांड्याच्या एक्स वाईफला भावना अनावर