गोरगरिबांचे हक्काचे घरकुल काँग्रेसच्या पुढार्‍यांनी वाटून खाल्ले; हिना गावित यांची काँग्रेसवर टीका

घरकुल योजना हि गोर गरिबांसाठी आहे. परंतु यात देखील काँग्रेसच्या(mindful leadership) काळात पैसा खाण्यात आला आहे. गरिबांसाठीचे घरकुल वाटून खाल्ल्याची टीका भाजपच्या खासदार हिना गावित यांनी काँग्रेसवर केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचारातून एकमेकांवर जोरदार(mindful leadership) टीका केली जात आहे. या दरम्यान नंदुरबार लोकसभा मतदार संघात भाजप आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने जोरदार प्रचार सुरू असून गावोगावी जाऊन ते मतदारांशी संवाद साधत आहेत. या दरम्यान भाजपच्या हिना गावित यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

जेव्हापासून प्रधानमंत्री आवास योजना सुरू झाली. तेव्हापासून नंदुरबार जिल्ह्यातील १ लाख १८ हजार गोरगरिबांना घरकुल देण्याचं काम केलं आहे. आत्तापर्यंत कोणीही एवढी घरकुल दिली नसून काँग्रेसच्या काळात गोरगरिबांच्या हक्काचं घरकुल काँग्रेसचेच पुढारी त्यांचे नाव पुढे करून योजनेचा वापर करून घेत असल्याची घाणाघाती टीका नंदुरबार महायुतीच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांनी केली आहे.

हेही वाचा :

सर्वात मोठी बातमी ! मुंबईतील भाजपच्या कार्यालयाला भीषण आग; धुराचे प्रचंड लोट

पीएम मोदींनंतर प्रियंका गांधीं करणार ४ लोकसभा मतदारसंघांचा दौरा

ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी बातमी; आरोग्य विम्यातून हटवली वयोमर्यादेची अट