सोन्याच्या दरात तब्बल 4000 रुपयांची घरसण

अक्षय तृतीयेच्या सणादिवशीच सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली (gold rate today)आहे. मुंबईत सोन्याच्या दरात मोठी घसरण झालीय. मुंबईत सोन्याच्या दरात तब्बल 4000 रुपयांची घसरण झालीय.

आज अक्षय तृतीयेचा सण आहे. या दिवशी सोनं खरेदीला विशेष महत्व आहे. मोठ्या प्रमाणात लोक यादिवशी सोन्या चांदीची खरेदी करत असतात. या अक्षय तृतीयेच्या सणादिवशीच सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मुंबईत सोन्याच्या दरात मोठी घसरण झालीय. मुंबईत सोन्याच्या दरात तब्बल 4000 रुपयांची घसरण झालीय. त्यामुळं प्रति 10 ग्रॅम सोन्यासाठी मुंबईत आता 73000 रुपये द्यावे लागत आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

अक्षय्य तृतीयाच्या दिवशी सोने खरेदीला अधिक महत्त्व असतं. अशात, (gold rate today)यंदा अक्षय्य तृतीयाला सोने भाव खाऊन जाणार आहे. सोन्याच्या दरात चार हजार रुपयांची घसरण झाल्याचे दिसत आहे. त्यामुळं यंदा सोने खरेदीत 20 टक्के वाढीचा अंदाज आहे. आज सोन्याच्या भाव 73 हजारांवर आहे. त्यामुळं सोनं खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे. दरात घट झाल्याचा परिणाम सोने खरेदीवर होणार आहे. खरेदी वाढण्याची शक्यता आहे. आज अक्षय तृतीयेचा सण आहे. या दिवशी सोनं खरेदीला विशेष महत्व आहे. मोठ्या प्रमाणात लोक यादिवशी सोन्या चांदीची खरेदी करत असतात. या अक्षय तृतीयेच्या सणादिवशीच सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मुंबईत सोन्याच्या दरात मोठी घसरण झालीय. मुंबईत सोन्याच्या दरात तब्बल 4000 रुपयांची घसरण झालीय. त्यामुळं प्रति 10 ग्रॅम सोन्यासाठी मुंबईत आता 73000 रुपये द्यावे लागत आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

अक्षय्य तृतीयाच्या दिवशी सोने खरेदीला अधिक महत्त्व असतं. अशात, (gold rate today)यंदा अक्षय्य तृतीयाला सोने भाव खाऊन जाणार आहे. सोन्याच्या दरात चार हजार रुपयांची घसरण झाल्याचे दिसत आहे. त्यामुळं यंदा सोने खरेदीत 20 टक्के वाढीचा अंदाज आहे. आज सोन्याच्या भाव 73 हजारांवर आहे. त्यामुळं सोनं खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे. दरात घट झाल्याचा परिणाम सोने खरेदीवर होणार आहे. खरेदी वाढण्याची शक्यता आहे

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून दिवसेंदिवस सोन्यासह चांदीच्या दरात मोठी वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत होते. काही केल्या सोने चांदीचे दर कमी होत नव्हते. मात्र, अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात काही प्रमाणात घसरण झाली आहे. त्यामुळं ग्राहकांना एक प्रकारचा दिलासा मिळाल आहे. दर कमी झाले असले तरी सध्या सोनं हे 70000 रुपयांच्या पुढेच आहे. त्यामुळं सर्वसामान्य माणसाला सोनं खरेदी करणं परवडत नाही. दरम्यान, गेल्या काही दिवसापूर्वी अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, तसे न होता दरात घसरण झाली आहे. 

हेही वाचा :

कोल्हापूर या 40 गावांत ज्या उमेदवाराला मताधिक्य त्याच उमेदवाराला लागणार विजयाचा गुलाल

 प्रेमात अडसर ठरत होती बायको मित्राच्या मदतीने बनवले अश्लील व्हिडिओ

अतिशय हुशार आणि मेहनती असतात या जन्मतारखेचे लोक