तेल कंपन्यांकडून आजचे दर जाहीर, एक लिटर पेट्रोल किती रुपयांना?

पेट्रोल आणि डिझेल हा सर्वसामान्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक सर्वसामान्य(companies) तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरुन महागाई वाढली आहे की नाही याचे अंदाज लावत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या दरासंबंधी दिलासा मिळालेला नाही.

दरम्यान, आज २४ ऑगस्टचे पेट्रोल आणि डिझेल(companies) दर जारी करण्यात आले आहेत. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल पाहायला मिळाला. देशातील तेलकंपन्या रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दराची माहिती देत असतात. जाणून घ्या आज दरात कसा बदल झाला…

देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कंपन्यांकडून इंधनाच्या किंमत सकाळी सहा वाजता जाहीर केल्या जातात. या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीवर आधारित असतात.

जर दुचाकी किंवा चारचाकी गाडीने तुम्ही दररोज प्रवास करत असाल. तर पहिल्यांदा घराबाहेर पडल्यानंतर आपण गाडीत पेट्रोल आणि डिझेल आहे का हे तपासून पाहतो. तसेच त्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागतात. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या शहरातील पेट्रोलक-डिझेलचे दर तपासून घ्या…

तेल कंपन्या दररोज आढावा घेतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ किंवा कमी करत असतात. देशात तेलाच्या किंमती दरदिवशी ठरवल्या जातात.

महाराष्ट्रातील इतर शहरांत काय आहेत पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तपासून घ्या

शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर१०४.२७९०.८१
अकोला१०४.३७९०.९२
अमरावती१०४.७२९१.२६
औरंगाबाद१०५.१९९१.६८
भंडारा१०४.९३९१.४६
बीड१०४.७६९१.२८
बुलढाणा१०४.३६९०.९१
चंद्रपूर१०४.४४९१.००
धुळे१०४.७१९१.२३
गडचिरोली१०४.८४९१.३८
गोंदिया१०५.७७९२.२६
हिंगोली१०५.८५९२.३४
जळगाव१०४.३५९०.८८
जालना१०५.६५९२.१३
कोल्हापूर१०४.४३९०.९८
लातूर१०५.८४९२.३२
मुंबई शहर१०३.४४८९.९७
नागपूर१०३.९४९०.५१
नांदेड१०५.९५९२.४५
नंदुरबार१०५.१४९१.६४
नाशिक१०४.२८९०.८०
उस्मानाबाद१०४.८५९१.३७
पालघर१०४.१७९०.६७
परभणी१०६.९३९३.३५
पुणे१०४.५३९१.०४
रायगड१०४.७२९०.२०
रत्नागिरी१०५.७९९२.२९
सांगली१०४.४०९०.९५
सातारा१०५.१०९१.५९
सिंधुदुर्ग१०५.९०९२.३९
सोलापूर१०४.२४९०.७८
ठाणे१०४.३१९०.८०
वर्धा१०४.३३९०.८८
वाशिम१०४.८७९१.४०
यवतमाळ१०४.४१९०.९७

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते. तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता.

इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.

हेही वाचा :

1 सप्टेंबरपासून बंद होणार ‘हे’ ॲप्स; Google ने उचललं मोठं पाऊल

कोलकात्यात पुन्हा धक्कादायक घटना; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या कारच्या काचा फोडल्या अन् ..

‘लाडकी बहीण’ योजनेतून दर वर्षी ४६ हजार कोटींची मदत; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती