बल्गेरियाची प्रसिद्ध भविष्यवेत्ती बाबा वेंगा ही तिच्या अनेक भविष्यवाण्यांसाठी ओळखली जाते. (terrifying)त्यातील काही तर एकदम भयावह आहेत. आता बाबा वेंगा हिने या वर्षासाठी 2025 साठी अशीच एक धडकी भरवणारी भविष्यवाणी केली आहे. जागतिक घडामोडी पाहता तिची ही भविष्यवाणी खरी होण्याची शक्यता अनेकांनी वर्तवली आहे. बाबा वेंगाने जगात आर्थिक मंदी येण्याची भीती तिच्या गूढ काव्यात केल्याचा दावा करण्यात आला आहे. सध्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्यापारी धोरणं ही जगासाठी अहितकारक असल्याचे दिसून येते. तर युद्ध परिस्थितीमुळे सुद्धा अनेक वस्तूंच्या किंमतीत वाढ झाल्याचे दिसून येते. काय आहे बाबा वेंगाचा तो दावा?

Baba Vanga हिच्या भाकितानुसार, असे वर्ष पण येणार आहे, जे सर्वांसाठी अत्यंत कठीण असेल. त्यामध्ये मोठे आर्थिक संकट दिसून येईल. हे वर्षे 2025 असू शकते. यामध्ये आर्थिक संकट दिसू शकते. बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार, यावर्षी जागतिक बाजारात अनेक धोरणं बिघडतील. (terrifying)त्यामुळे जगातील अनेक देशात तणाव वाढेल. जगात मोठी उलथापालथ होईल. सध्याचा विचार करता अमेरिकेच्या धोरणांचा थेट परिणाम दिसून येत आहे.

सध्या जगभरातील बाजारात मोठी उलथापालथ दिसून येत आहे. त्याला बाबा वेंगाच्या भाकिताशी जोडून पाहण्यात येत आहे. असे मानण्यात येत आहे की, 2025 मध्ये जगभरात आर्थिक मंदीची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक बड्या बँकांना मोठा फटका बसण्याची भीती आहे. अनेक देशांना गंभीर आर्थिक परिणामांना सामोरे जावे लागेल. काही देशात महागाईचा विस्फोट होईल आणि ते शेजारील देशात आश्रयाला जातील. (terrifying)त्यामुळे त्या देशावर सुद्धा आर्थिक ताण येईल. यातून गरजांसाठी माणूस वापरला जाईल. माणसाच्या पतनास या वर्षापासून सुरुवात होणार असल्याचे भाकीत तिने वर्तवले आहे.
हेही वाचा :
भाजप नेत्याचा ‘तो’ VIDEO व्हायरल, कार्यालयातच महिलेच्या मिठीत पडून..
‘तुझा नंबर दे… सेक्सी दिसतेस’, सुदेश म्हशीलकरचा मराठी अभिनेत्रीला अश्लील मेसेज
आयपीएल 2025 मध्ये टॉप 2 मध्ये कोण जाणार? जाणून घ्या अंतिम समीकरण